पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात राज्य सरकारने सुमारे ६९० कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विधानभवन आणि कलेक्टर ऑफिसचे नूतनीकरण, ससून, वनविभागाची इमारत, विक्रीकरण भवन, सामाजिक ...
|
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 27 December 2013
आशीष शर्मा यांच्याविरध्द अवमान अवमान याचिका
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आशीष शर्मा यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका सादर झाली आहे. फुगेवाडीतील एक बेकायदा बांधकाम पूर्णपणे तोडल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
आंदोलने, राजीनामे अन् आश्वासने…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभाराचा वेध घ्यायचा झाल्यास सरत्या वर्षाच्या डायरीत महत्त्वाचे म्हणून काही प्रश्न लक्षात राहतील. सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वगळता अन्य विरोधी पक्षांनी या प्रश्नावर अनेकवेळ आंदोलने केली. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न नव्या वर्षातही कायम राहणार असल्याचे स्पष्ट होते..!
पुणे-लोणावळा लोकल.. ताशी १०० किलोमीटरचे स्वप्नच?
फेऱ्या वाढविण्यासाठी लोकलचा वेग ताशी शंभर किलोमीटर करण्याचा प्रयोग झाला, पण आठवडाभरातच हा प्रयोग फसला. त्याचे कारण होते सध्याची जुनाट सिग्नल यंत्रणा..!
Thursday, 26 December 2013
Pimpri Chinchwad Municipal Corporation seeks views on land reservation
The land identified for the facility is reserved for a park and cultural centre in the development plan.
Burglars break into 16 flats in Wakad, gold worth Rs 18 lakh stolen
Tuesday turned out to be harrowing day for residents of Wakad area.
'आरोग्य व स्मशानभूमी विभागाची गुणवत्ता तपासणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दहा कलमी कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या विभागांमध्ये स्पर्धा घेण्यात येत आहेत. त्यामध्ये आरोग्य सेवा आणि स्मशानभूमी या विभागांचे प्रभाग स्तरावर मूल्यांकन करून वैयक्तीक व सांघिक कामाची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत खांडकेकर यांनी दिली.
Subscribe to:
Posts (Atom)