Sunday, 13 July 2014

अजित पवार व योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पिंपरी -चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त 14 ते 22 जुलै दरम्यान…

कासारवाडीत नऊ वाहनांचा विचित्र अपघात (VIDEO)

पुणे-मुंबई महामार्गावर कासारवाडी येथे आज (शनिवारी) दुपारी नऊ वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले…

...तर शास्तीकर वसुलीला स्थगिती दिली असती - अजितदादा

शास्तीकरामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. माझ्या हातात असते, तर शास्तीकर वसुलीला स्थगिती देऊन…

अनधिकृत बांधकामांचा निर्णय विधानसभा निवडणूकीपूर्वी - अजितदादा

सर्वच प्रलंबित प्रश्नांवर विधानसभा निवडणूकीपुर्वी निर्णय. अनाधिकृत बांधकामावर महापालिकेचा वेडावाकडा निर्णय. न्यायालयाच्या निर्णयाबाबात दक्षता घेण्याचा पदाधिका-यांना सल्ला.महापालिकेने अनधिकृत बांधकांमाच्या बाबतीत…

चिंचवड येथील श्रीराम मंदिरात लक्षदीप अर्पण सोहळ्याला उत्साहात प्रारंभ

चिंचवड येथील राम आळीतील श्रीराम मंदिरात श्रीरामाला लक्षदीप अर्पण करण्यास मंगळवार (8 जुलै) पासून म्हणजेच आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सुरुवात झाली…

पिंपरीकरांना पाणीकपातीचा इशारा

‘पवना धरणात केवळ साडेतेरा टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही पुन्हा पाणीकपातीचा प्रसंग उद्भवू शकेल,’ असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (११ जुलै) दिला.

प्रियदर्शनीच्या CEO ला अटक आणि सुटका

मराठीत बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना काठीने मारहाण करणाऱ्या प्रियदर्शनी शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सिंह यांना शुक्रवारी (११ जुलै) सकाळी पावणेअकराच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांच्यावर बाल अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी कोर्टात त्यांची जामिनावर सुटका झाली.