Sunday, 27 July 2014

‘प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर आवश्यक नाही’

शैक्षणिक प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी प्रतिज्ञापत्र सादर करताना स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही. दाखल्यांसाठी कोणी स्टॅम्प पेपरची मागणी करून अडवणूक केल्यास संबंधितांची चौकशी करण्यात येईल, असा इशारा नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिला आहे.

'NCP'च्या नेत्यांना महायुतीचे 'डोहाळे'


गेल्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारीच्या जागावाटपातभोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघ 'राष्ट्रवादी'च्या वाट्याला आला होता, तरचिंचवड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला होता. पिंपरी ...

‘40 pc water storage in Pavana dam worrisome’

PIMPRI: Water storage in the Pavana dam, supplying water to the township of Pimpri-Chinchwad, reached 40 per cent of its capacity on Saturday.

Saturday, 26 July 2014

PCMC to recycle 13L litres of water daily


The YCM hospital requires around 7.8 lakh litres water per day, while thePCMC building in Pimpri needs 5 lakh litres water per day. The PCMC will prepare a detailed project report for the two recycling projects. The recycled water will be used in ...

Criminal nabbed in Bhosari


Sleuths from the Anti-Extortion Cell (AEC) of the city police Crime Branch on Thursday arrested a history sheeter and recovered a country-made pistol along with three live cartridges from his possession. The accused has been identified as Dayanand ...

पिंपरीतील कार्यशाळेत बीआरटीवरून खडाजंगी

चुकीच्या पध्दतीने ‘बीआरटी’ राबवण्यात येत असल्याचे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यास विरोध दर्शवला.

अजितदादा व लक्ष्मणभाऊंचे सहभोजन म्हणजे निव्वळ योगायोग?

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमदार जगताप यांच्या घरी जेवायला गेले नव्हते. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या निवासस्थानी हा भोजनाचा कार्यक्रम झाला.…