Monday, 15 September 2014

‘वायसीएम’मध्ये रुग्णांची हेळसांड

पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे दोन रुग्ण दगावल्याचा आरोप करीत शिवसेनेने रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी (१२ सप्टेंबर) ठिय्या आंदोलन केले. डॉक्टरांची संख्या कमी असल्याची कबुली रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

पाणीकपातीच्या नावाखाली पिंपरीत अपव्ययच जास्त

एकवेळ पाणीकपातीच्या नावाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याचा अपव्यय होत असल्याकडे लक्ष वेधून पुण्याप्रमाणे येथेही दोन वेळा पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मतदार यादीसाठी टोल फ्री नंबर

मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत टोल फ्री क्रमांकाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांनी १८००२२१९५० या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यानंतर नावाची माहिती मिळू शकणार आहे.

काँग्रेसच्या महिला कार्यशाळेवर नगरसेवकांचा बहिष्कार

पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसमध्ये असलेल्या तीव्र गटबाजीचा ‘तमाशा’ शनिवारच्या महिला कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेत होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

Friday, 12 September 2014

Rs 18 crore water plan for Hinjewadi gets state's nod


PUNE: The state government has approved a project worth Rs 17.86 crore for augmenting water supply to Hinjewadi. The decision comes a month after residents of the area staged a protest demonstration against the inadequate water supply by the gram ...

PCMC plans to start twice-a-day water supply

A day after the Pune Municipal Corporation (PMC) decided to resume twice-a-day water supply, the neighbouring Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is planning to follow suit.

Pimpri Chinchwad young generation corporators gear up for assembly elections

Some of the young generation corporators in Pimpri Chinchwad are in an aggressive mode to contest the forthcoming State Assembly elections.