Friday, 26 September 2014

अजितदादांचे निकटवर्तीय लक्ष्मण जगताप भाजपमध्ये

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय, माजी आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनपेक्षितपणे भाजपची वाट धरली.

चिंचवडमधून अनंत को-हाळे मनसेचे अधिकृत उमेदवार

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यातील 153 उमेदवारांची यादी आज (गुरूवारी) जाहीर करण्यात आली. त्यामध्ये शहरातील चिंचवड मतदारसंघासाठी नगरसेवक…

महेश लांडगे यांनी अपक्ष म्हणून नेला उमेदवारी अर्ज

दत्ता साने यांचा राष्ट्रवादीच्या नावावर उमेदवारी अर्ज स्थायी समिती सभापती महेश लांडगे आणि नगरसेवक दत्ता साने यांच्यासह 17 जणांनी 42…

मंगळयान मोहिम फत्ते करण्यात उद्योगनगरीचा हातभार....

'फाय ऑडियोकॉम कंपनीच्या 'सी-16' तंत्रज्ञानाचा वापर भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला. भारताने पहिल्याच प्रयत्नात यशस्वी केलेल्या मोहिमेमुळे…

शहरात आदीशक्तीच्या नवरात्रोत्सवाची सुरूवात

शारदीय नवरात्रोत्सवाला आज (गुरूवारी) सकाळी विधीवत घटस्थापना करून उत्साहात सुरुवात झाली. आजपासून नऊ दिवस देवीचा जागर केला जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या…

प्राधिकरणात नवरात्रातील ‘दांडिया’ वरून शिवसेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत जुंपली

शिवसेनेचे नगरसेवक बाबासाहेब धुमाळ यांच्या पुढाकाराने दहा दिवस ‘दांडिया’चे आयोजन केले असून त्यास राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक राजू मिसाळ यांनी तीव्र विरोध केला आहे.

दोन आठवडय़ानंतरही मोहिनी लांडेच महापौर



पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी शकुंतला धराडे यांची निवड होऊन दोन आठवडे उलटले तरीही महापालिकेकडे मात्र यापूर्वीच्या महापौर मोहिनी लांडे यांचीच नोंद आहे.