Monday, 19 January 2015

महापालिकेच्या अर्थसहाय्यातून सावित्रीच्या लेकींना परदेशात शिक्षण

विदेशात उच्च शिक्षणासाठी चार वर्षात 23 विद्यार्थीनींना अर्थसहाय्य महापालिकेच्या योजनेमुळे उच्च् शिक्षणासाठी मिळतोय हातभार   पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मिळणा-या अर्थसहाय्यामुळे शहरातील…

माजी महापौर संघटनेचा पिंपरीसाठी स्वतंत्र जिल्ह्य़ाचा विषय कागदावरच

माजी महापौरांनी यापूर्वी केलेली पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र जिल्ह्य़ाचा दर्जा देण्याची मागणी कागदोपत्रीच राहिल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले.

पिंपरी पालिकेचा स्वरसागर संगीत महोत्सव मंगळवारपासून



पिंपरी पालिकेचा यंदाचा ‘स्वरसागर’ संगीत महोत्सव २० ते २३ जानेवारी दरम्यान चिंचवड व प्राधिकरणात विभागून होणार आहे.

‘लक्ष्य २०१७ ' साठी भाजपचे नेतृत्व पिंपरीत लक्ष्मण जगताप यांच्याकडे

पिंपरी महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे भाजपचे नेतृत्व देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

आमदार जगतापांकडून प्राधिकरणाच्या अधिका-यांची खरडपट्टी

आरक्षणांचा विकासासाठी आठ दिवसांत कृती आराखडा तयार करा - जगताप औद्योगिकनगरीतील कामगारांना आणि गोरगरीबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी यापुढे…

रस्त्यावरचा पोलीस'मामा', जरा माणुसकी दाखव रं 'बाबा' !

वेळ दुपारी एकची... ठिकाण वाहतूक पोलिसांच्या कारवायांकरिता प्रसिध्द असलेला पिंपरीतील एक चौक... चौकात पावत्या फाडण्यात वाहतूक पोलीस गर्क असतानाच...  दोन…

Friday, 16 January 2015

Road widening work starts at Kudalwadi

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has started widening the Kalewadi Phata- Dehu Alandi Road in Kudalwadi (Chikhali). The work of broadening the 30-metre wide road to 45 metres was delayed due to land acquisition problems.