Thursday, 26 March 2015

पिंपरी पालिका प्रशासनाचा निषेध

महापौर शकुंतला धराडे यांना सन्मानाची वागणूक आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांची अंमलबजावणी, या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. 

एचएच्या कामगारांचे पिंपरी चौकात धरणे आंदोलन

कामगारांच्या आंदोलनाचा नववा दिवस  मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा हिंदूस्थान अॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या कामगारांनी नऊ महिन्याचा थकीत पगार…

‘एचए’ कंपनीची जमीन विकण्याचा निर्णय दुर्दैवी - अमर साबळे

भाजप शहराध्यक्ष सदाशिव खाडे आंदोलनाच्या ठिकाणी येऊन स्थानापन्न झाले, तेव्हा ‘मोदी हाय-हाय’च्या घोषणा देण्यात आल्या.

Wednesday, 25 March 2015

'लेट लतिफ' आयुक्तांवर स्थायी समितीचाही संताप

महापौर शकुंतला धराडे यांच्यानंतर स्थायी समितीने देखील आज (मंगळवारी) आयुक्त राजीव जाधव यांच्या वागण्याबाबत संताप व्यक्त करून त्यांचा निषेध केला.…

स्थायीच्या चर्चेत चढला जलपर्णी व डासांच्या प्रादुर्भावाचा ज्वर

स्थायी समितीकडून पुन्हा आरोग्य विभाग निशाण्यावर शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी नदी पात्रात जलपर्णी आणि त्यामुळे होणारा डांसाचा उपद्रव वाढला…

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याला मुख्यमंत्र्यांकडून तत्वत: मंजुरी

मुख्यमंत्र्यांनी समितीच्या शिफारशींना दिली मंजुरी लवकरच अंतिम निर्णयाची अपेक्षा राज्यभरातल्या महापालिका हद्दीतली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

...तर आमदार, खासदारांनी राजीनामे द्यावेत - सचिन साठे

अवैध बांधकामांबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यायला हवा. मात्र, निर्णय न झाल्यामुळे शहरातील बांधकामांवर ज्या दिवशी कारवाई होईल, त्याच दिवशी…