Wednesday, 20 May 2015

परिमंडळ 3 च्या पोलीस उपआयुक्तपदी बसवराज तेली

परिमंडळ 3 चे माजी पोलीस उपआयुक्त राजेंद्र माने यांची राज्य गुप्तवार्ता विभाग पुणे येथे बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी बसवराज तेली…

PF आहे?... ‘UAN’ अॅक्टिव्हेट करा

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या (ईपीएफओ) पुणे कार्यालयाने 'पीएफ आपल्या दारी' ही मोहीम सुरू केली आहे. पीएफ कपात होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) अॅक्टिव्हेट करण्यासाठी या मोहिमेअंतर्गत १३ ठिकाणी केंद्र आणि चार मोबाइल केंद्र सुरू करण्यात आली आहेत. 

'पीएफ' खाते असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने नंबर अॅक्टिव्हेट करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ही मोहीम आहे. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांनी कोणत्याही एका केंद्रावर जाऊन 'यूएएन' नंबर आणि मोबाइल नंबर देणे गरजेचे आहे. ही माहिती दिल्यानंतर त्यांचा 'यूएएन' नंबर अॅक्टिव्हेट करून देण्यात येत असल्याचे सहायक पीएफ आयुक्त बी. बी. वागदरी यांनी सांगितले. 

Tuesday, 19 May 2015

Pimpri Chinchwad will not be included in smart cities plan


I had written to the Centre requesting for the inclusion of Pimpri Chinchwad in the project. Union minster Venkaiah Naidu has said the city cannot be included in the first phase of the project. He said the inclusion of the Pimpri Chinchwad can be ...

Over 4 lakh citizens benefit from Sarathi

PUNE: A total of 4.18 lakh people have benefitted from the System of Assisting Residents and Tourists through Helpline Information (Sarathi) started by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), where 89,512 citizens' complaints were addressed ...

सोनोग्राफीत घोटाळा?


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलसाठी खरेदी करावयाच्या सोनोग्राफी मशिनची बाजारातील किंमत दहा लाख रुपये असल्याच्या बायोमेडिकल अभियंत्यांच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेविका सीमा ...

'सारथी'चा लाभ चार लाखांना


पिंपरी-चिंचवड महापालिका राबवत असलेल्या 'सारथी हेल्पलाइन' उपक्रमाचा दोन वर्षांत सुमारे सव्वाचार लाख जणांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने सोमवारी (१८ मे) दिली. महापालिकेच्या विविध विभागांकडील नागरी ...

PCMC withdraws plan to trim slum rehab programme

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has withdrawn its proposal to curtail slum rehabilitation projects taken up under Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission (JNNURM), as the central government has decided to extend the mission period by two years