Wednesday, 12 August 2015

या वर्षी महापालिकेचा स्वातंत्र्यदिन मिलिट्री थाटात

महापालिका प्रांगणात पहिल्यांदाच घुमणार मिलिट्री बँड एमपीसी न्यूज - या वर्षीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्वातंत्र्यदिन मिलिट्री थाटात होणार आहे, कारण खास…

एचएच्या पुनरुज्जीनासाठी 670 कोटींची तरतूद - हंसराज अहीर

एमपीसी न्यूज - हिंदुस्थान अॅण्टीबायोटिक्स (एचए) कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी दीर्घकालीन योजनेमधून 670 करोड रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रसायन व…

Monday, 10 August 2015

स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या पिंपरी-चिंचवड शहराचा क्रमांक ९८ तर पुण्याचा ३१…जागो लोकहो जागो!

राज्यातील प्रमुख शहरे... 
नवी मुंबई राज्यात पहिली (देशात तिसरी), पुणे ३१, जळगाव ४५, नाशिक ८०, पिंपरी चिंचवड ९८, चंद्रपूर १०३, मीरा भाईंदर १०६, बृहन्मुंबई १४०, कोल्हापूर १५८, अहमदनगर १६४, औरंगाबाद १९०, सातारा १९४, ठाणे २१३, उस्मानाबाद २१५, नांदेड २४५, नागपूर २५६, भुसावळ २६७, अकोला २८६, जालना २०६, यवतमाळ ३२३, परभणी ३३२, गोंदिया ३३३, अमरावती ३३८, वर्धा ३४४, अचलपूर ३६३.

शिवसेनेचा चिंचवड विधानसभा उपशहरप्रमुख तडीपार

एमपीसी न्यूज - शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांच्या वतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत शिवसेनेचा चिंचवड विधानसभा उपशहरप्रमुख याच्यासह…

उद्योगनगरी भारावली

पिंपरी : साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवडला होणार की बारामतीला, या चर्चेवर रविवारी सायंकाळी पडदा पडला. सांस्कृतिकनगरीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराला ८९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा मान मिळाला आहे.

८९ वं मराठी साहित्य संमेलन पिंपरी - चिंचवडला

पुणे, दि. ९ - आगामी ८९ वं मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड येथे होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी रविवारी पुण्यात केली. डी वाय पाटील संस्थेला संमेलनाचे यजमानपद देण्यात आले आहे.

'जलवाहिनी प्रकल्प बंद होईपर्यंत लढा'


पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून नेण्यात येणाऱ्या बंद जलवाहिनी विरोधातील आंदोलनात ४ वर्षांपूवी ९ आॅगस्टला मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर रास्ता रोको केले होते. त्या वेळी कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्याम तुपे हे तीन ...