Monday, 16 May 2016

पिंपरीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणातील त्रुटी दूर करू – मुख्यमंत्री

िपपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामप्रकरणातील त्रुटी दूर करून पुन्हा उच्च न्यायालयापुढे जाणार असल्याचे सांगत यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला. स्वतंत्र ...

मुख्यमंत्र्यांसोबत शहराच्या प्रश्नांवर होणार चर्चा

पिंपरी : रेड झोन प्रश्न, पवना बंदिस्त जलवाहिनीचा रखडलेला प्रकल्प, संरक्षण खात्याच्या हद्दीतील बोपखेल आणि पिंपळे सौदागर रस्ता, याशिवाय बीआरटी आणि पवनासुधार प्रकल्प या विविध विषयांवर पुण्यात आढावा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ...

हॅरीस पुलाच्या समांतर पुलाचे अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज- दापोडी येथे बांधण्यात येणा-या हॅरीस पुलाच्या समांतर पुलाचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज (शनिवार) भूमिपूजन करण्यात…

[Video] लोकसभेत, विधानसभेत चुकीचे बटन दाबलेत, मात्र महापालिका निवडणुकीत योग्य बटण दाबा - अजित पवार

ज्या सरकारने अनधिकृत बांधकामे अधिकृत करु सांगितले. मात्र त्यांच्या या आश्वासानाला न्यायालयानेच स्थगिती दिली, तिच गत दुष्काळाची दुष्काळ जाहीर कारा म्हणून आमचा घसा कोरडा झाला. मात्र यांनी पावसाळ्याच्या तोंडावर दुष्काळ जाहीर केला, त्यामुळे नागरिकांनी आता तरी विचार करावा व लोकसभा विधानसभेमध्ये जे चुकीचे बटण दाबले ते न दाबता महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या समोरचेच बटण दाबावे, असा राष्ट्रवादीचा एक प्रकारे जाहीर प्रचारच अजित पवारांनी यांनी केला आहे. चिंचवड येथील संभाजीनगरमधील साई आंब्रेला बाह्य रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, योगेश बहल, नगरसेवक नारायण बहिरवाडे, विधी समिती सभापती नंदा ताकवणे आदी उपस्थितीत होते.

राष्ट्रवादी व काँग्रेसमधील जगताप समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी उपमहापौर व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा उषा उर्फ माई ढोरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरेश…

भाजपचा आरोप; अजित पवारांविरोधात घोषणाबाजी

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. लोकशाही मार्गाने निवडून आल्यानंतर त्या-त्या पक्षाला कारभार करण्याचा अधिकार आहे. १९९० पासून पिंपरी-चिंचवडमध्ये मी काम करीत आहे. चुकीची कामे करीत नाहीत. त्यामुळे ...

Friday, 13 May 2016

Invitation PCCF 3rd Anniversary

*PCCF 3rd Anniversary celebrations* On May 14 (Saturday) at 5:30pm, Science Park, opp Auto Cluster. Chinchwad. Seminar on Rain water harvesting and Reusable water by Col SG Dalvi & Viraj Gupchoop. Chief Guest PCMC Commissioner Mr. Dinesh Waghmare. Felicitation of 20 NGOs. Pls do come.