एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या 24 मंत्रालयीन अवर सचिव सदस्यांच्या शिष्टमंडळाने काल (दि.11)…
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 13 June 2016
पुणे व पिंपरी-चिंचवड येथे होणार तिसरी आंतरराष्ट्रीय एशिया बीआरटीएस परिषद
दक्षिण आशियातील देशांचा असणार सहभाग एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड मधील बीआरटीएसच्या यशस्वी प्रयोगानंतर लवकरच तिस-या आंतरराष्ट्रीय एशिया बीआरटीएस परिषद…
हिंजवडी, गहुंजेसह सात गावे िपपरी पालिकेत समाविष्ट करण्याचा विषय निवडणुकीनंतरच
िपपरी महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या िहजवडी, गहुंजेसह सात गावांचा िपपरी पालिकेत समावेश करण्याचा विषय पालिका निवडणुकीनंतर विचारात घेतला जाईल, असे चित्र पुढे आले आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव असलेला हा पट्टा महापालिकेत समाविष्ट ...
|
एमआयडीसीच्या भूखंडाचे श्रीखंड
पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, रांजणगाव; तसेच सॉफ्टवेअर पार्क असलेले हिंजवडी, तळवडे, खराडीच्या एकूण जमिनींचा ताळेबंद मांडण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणावर भूमाफिया, दलाल, काही राजकारणी आणि अधिकारी यांनी संगनमताने एमआयडीसीच्या ...
|
कुंपणच शेत खाऊ लागले, तर...
'लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण', अशी पिंपरी-चिंचवड महापालिकेची अवस्था झाली आहे. पावणे दोन लाख अवैध बांधकामांमुळे उभे शहर अडचणीत आले. न्यायालयाने वारंवार समज दिली. तंबी दिली. दोन वेळा कठोर शब्दांत सुनावलेसुद्धा.
|
Pune metro project inches forward
DMRC completes survey of proposed Hinjawadi-Shivajinagar metro route and will submit DRP to PMRDA
Delhi Metro Rail Corporation (DMRC) has finished the survey of the proposed metro route, from Hinjawadi to Shivajinagar, and will submit its Detailed Project Report (DRP) to Pune Metropolitan Regional Development Authority (PMRDA) by July. This DPR will be forwarded to the state government for further permissions, said chief executive officer (CEO) of PMRDA Mahesh Zagade while interacting with The Golden Sparrow. This metro route will serve not only the IT professionals, but also the commuters of Hinjawadi and adjacent areas of Pimpri-Chinchwad.
NCP and Shiv Sena corporators clash over location of dog care centre
PUNE: Corporators of Nationalist Congress Party (NCP) and Shiv Sena clashed over the location of dog care centre to control the stray dog menace in the city during the weekly meeting of Pimpri Chinchwad Municipal Corporation's standing committee. NCP ...
|
Subscribe to:
Posts (Atom)