Monday, 4 July 2016

मुंबई महापालिकेच्या धरतीवर पिंपरी महापालिकेतही डास नियंत्रण समिती

शासनाकडून समाधान व्यक्त एमपीसी न्यूज- पावसाळ्यात वाढणा-या डासांचा प्रादुर्भाव लक्षात घेता , मुंबई महापालिकेच्या धरतीवर पिंपरी महापालिकेतही डास नियंत्रण समिती…

पिंपरीत दिवसभर संततधार; वाहतूक मंदावली, विजेचा लपंडाव


पावसाने उघडीप न घेतल्याने रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर संततधार राहिली. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग बराच मंदावला. पावसामुळे दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता, त्यामुळे नागरिकांची सुटीच्या दिवशी गैरसोय ...

वीज दरवाढीविरोधात सह्यांची मोहीम


... जयंत देव, 'प्रयाग' संस्थेचे शंतनू दीक्षित, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, जुगल राठी, वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे, उद्योजक गोविंद पानसरे, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संदीप बेलसरे ...

PMPML move to take 550 buses on contract comes under fire

After the meeting, Pimpri-Chinchwad Deputy Mayor Dabbu Aswani, who is also one of the directors, said that of the 1,550 buses, 500 would be purchased on contract basis, 500 jointly purchased by Pune and Pimpri-Chinchwad municipal corporations, and the ...

पीएमपी घेणार १५५० बस

शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) १५५० बसची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पाचशे बस पुणे आणिपिंपरी चिंचवड महापालिकेच्या बजेटमधून, पाचशे बस विविध संस्थांकडून कर्ज ...

'व्हॅनवाले काका' वाढले


त्यामुळे शहरातील बहुतांश रिक्षावाल्यांनी नव्याने "व्हॅन' खरेदी केल्याचे पाहायला मिळते. पुणे आणिपिंपरी-चिंचवड परिसरात साधारणत: सात वर्षांपूर्वी अंदाजे 10 ते 12 हजार रिक्षांद्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक होत असे; परंतु आता या ...

प्रश्न विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा


स्कूल बस आणि स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे शालेय प्रशासन, परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिस सर्रास दुर्लक्ष करीत असून शहरातील हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड ...