Monday, 11 July 2016

समूहशिल्प आणि भीमसृष्टी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चापेकर बंधूंच्या समूहशिल्पाच्या अनावरणाबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टी साकारण्यात येणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम उद्या, शनिवारी (९ जुलै) होणार आहेत. या माध्यमातून ...

पीएमपीचा खेळखंडोबा किती काळ?


पुणे आणि पिंपरी- चिंचवड या शहरांमधील 12 लाख प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीची सेवा पुरविणाऱ्या पीएमपी अध्यक्षाच्या अपुऱ्या कार्यकाळामुळे गेल्या काही वर्षांत संस्थेचा खेळखंडोबा झाला असल्याचे दिसत आहे. कारण गेल्या आठ वर्षांत ...

वाहतूक नियंत्रणावर पोलिसांचा भर


पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहनांची संख्या वाढली असून, अपघातांची संख्याही वाढत आहे. तर शहरातील चौकांमध्ये वाहतूक नियमनासाठी नेमण्यात आलेले वाहतूक पोलीस वाहतूक नियमनाऐवजी गप्पा मारत बसतात. तर काही पोलीस दंडाच्या पावत्या न ...

निवडणूक विभागाला पाठविणार अहवाल


पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी किती केंद्र असावीत, मतदानाला किती वेळ लागू शकतो, याबाबतच्या माहितीचा अहवाल महापालिकेकडून राज्य निवडणूक आयोगाला आज (शुक्रवार) पाठविण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठीची राज्य निवडणूक ...

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा युतीचा प्रस्ताव


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७मध्ये होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट करीत भाजप ...

उद्योगनगरी होतेय गुन्हेगारनगरी

पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या खुनाच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांसह युवकांचा समावेश आढळून आल्याने, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. पोलिसांतर्फे या गुन्हेगारांवर कारवाई केली जाते. मात्र, आई -वडिलांनीही ...

पिंपरी पालिकेतील वाढीव खर्च देण्याच्या 'उद्योगा'चा राज्य शासनाने अहवाल मागवला

पिंपरी पालिकेत स्थायी समितीच्या बैठकांमध्ये वारेमाप वाढीव खर्चास मंजुरी देण्याचा 'उद्योग' गेल्या काही दिवसांपासून बिनबोभाट सुरू आहे. याबाबतची लेखी तक्रार शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...