मात्र असे घडत नसल्याचे सारथीचा निर्वाळा एमपीसी न्यूज - पिंपरी कॅम्पातील एका घटनेची तक्रार सारथीमध्ये नोंदविण्यासाठी नागरिकांनी रात्री दहा…
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 11 July 2016
रस्त्यांवरील खडड्यांसाठी पिंपरी महापालिकेचे मोबाईल अॅप सुरू
एमपीसी न्यूज - आता पिंपरी-चिंचवड शहरात खड्डा पडला की, तो मोबाईद्वारेही तुम्ही प्रशासनाला कळवू शकता. कारण पिंपरी महापालिकेने शहरातील खड्ड्यांविषयी…
पवना धरणातील पाणीसाठा 29 टक्क्यांवर
पाणी कपात टाळण्यासाठी आणखी पावसाची गरज एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरला पाणीपुरवठा करणा-या पवाना धरणात गेल्या सहा दिवसात 18.60 टक्क्यांनी…
दोन वर्षांत पुण्यात ८० सीएनजी पंप
येत्या दोन ते तीन वर्षांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडतर्फे संपूर्ण शहराची गरज भागविली जाईल इतके, म्हणजेच ७० ते ८० पंप कार्यान्वित केले जातील; तसेच घरगुती व औद्योगिक वापरासाठीही सीएनजीचा आवश्यक पुरवठा ...
|
कार्यक्रमासाठी राजकारण्यांचा थाट, सामान्यांचे मात्र हाल!
एका दिवसाच्या कार्यक्रमाला महापालिकेचा चार दिवसापासून मंडप एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे नुकतेच चापेकर समूह शिल्पाचे अनावरण करण्यात आले.…
चांगल्या कामासाठी सेनेचा राष्ट्रवादीला जाहीर पाठींबा - श्रीरंग बारणे
मात्र आमच्यात अद्याप मैत्री नाही, असे सांगताना दादांची तारांबळ पिंपरी, 9 जुलैएमपीसी न्यूज - राष्ट्रवादी व शिवसेनेच्या छुप्या मैत्रीबद्दल…
राष्ट्रवादीचे निर्णय मुंबई दिल्लीतून नाही तर पिंपरी-चिंचवडमधून होतात - अजित पवार
एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीचे निर्णय पिंपरी-चिंचवडमधून होतात, त्यासाठी मुंबई किंवा दिल्लीला जाण्याची गरज नाही. राष्ट्रवादीची शहराशी जवळीक असून जनता शहराचा…
Subscribe to:
Posts (Atom)