... रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाततर्फे दिली जाते, त्याचप्रमाणे रेल्वे लाइन प्रकल्पासाठीची ५० टक्के रक्कम पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे देण्याबाबत शासनाने आदेश दिले.
|
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 23 August 2016
महापालिका निवडणुकीचा बिगूल; अध्यादेश जारी
सोलापूरसह ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर महापालिकांची मुदत मार्च-एप्रिल 2017 मध्ये संपत आहे. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची प्रक्रिया आयोगाने सुरू केली आहे. जास्तीत जास्त चार ...
|
नगरसेवकांनो, 'मान' वाढवा
पिंपरी : राज्यातील आमदारांपाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या नगरसेवकांनी समाजातील ...
|
बिनधास्त जा हत्यारे घेऊन!
पिंपरी : उद्योगनगरीचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे शुक्रवारी 'लोकमत'ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणले. चाकू, सुरे अशी शस्त्रे ...
|
पिंपरी महापालिकेच्या मिळकतीच्या सुरक्षिततेसाठी आणखी 400 सुरक्षारक्षकांची गरज
एमपीसी न्यूज - पिंपरी शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्प, शाळा तसेच आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीची सुरक्षाही धोक्यात येत असल्याची तक्रार स्थायी…
सभापती दालनात सीसीटीव्ही बसवा
पिंपरी-चिंचवड महापालिकेतही चुकीचा आणि भ्रष्ट कारभार होत असेल, तर त्याविरोधात आंदोलन करण्याचे नागरिकांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून अशी अनेक आंदोलने झालेली आहेत. अनेकदा निवडून आलेले लोकप्रतिनिधी ...
|
आंदोलन-सेटलमेंट, पिस्तुलधारी लोकप्रतिनिधी
पिंपरी : शहरात आंदोलन आणि सेटलमेंट असे समीकरण सध्या चांगलेच फोफावले आहे. तसे हे समीकरण नवीन नाही. पिंपळे सौदागरमधील एका इमारतीपासून उदयाला आलेल्या 'या' आंदोलकांनी आता पिंपरी-चिंचवड शहरातील पंचवीस टक्के राजकारण आपल्या ...
Subscribe to:
Posts (Atom)