Saturday, 10 December 2016

'कारवाईबाबत नरमाईची भूमिका'


'पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'अ' क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याला झालेल्या मारहाणप्रकरणी कारवाईबाबत नरमाईची भूमिका घेतली,' असा आरोप पालिका अभियंत्यांनी केला आहे. पोलिस ठाण्यात तक्रार न देण्याबाबत आमची हरकत नाही ...

शहरात हुंड्यासाठी वाढतोय छळ


पिंपरी : लग्नात हुंडा दिला नाही, लग्नात मान-पान दिला नाही, माहेरून पैसे आणण्यासह विविध कारणांसाठी आजही पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांचा छळ सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सासरच्या ...

मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची महापालिका अभियंत्याला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)चे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला बेदम मारहाण केली.…

जिल्हाधिका-यांच्या बैठकीचे बोपखेलकरांना फक्त आश्वासनच; प्रत्यक्षात बैठक झालीच नाही

एमपीसी न्यूज - बोपखेलचे शेतकरी संतोष घुले यांचे उपोषण सुटल्यानंतर सीएमईचे (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग) अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक…

पेटीएममुळे विक्रेते कॅशलेस


... लागत असताना किरकोळ विक्रेत्यांच्या व्यवसायावरदेखील परिणाम होत असल्यामुळे पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरी, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, वाकड, हिंजवडी या भागातील विविध विक्रेत्यांनी पेटीएमद्वारे कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल केली आहे.

पोस्टात खाते काढण्याचा नवा पर्याय


यामध्ये पिंपरी, चिंचवड, निगडी या भागातीलच एटीएम सेवा सुरू होत आहे. वाकड, हिंजवडी, चाकण, भोसरी, देहूरोड व इतर ग्रामीण भागाकडील एटीएम सेवा महिनाभरानंतरही सुरू झाली नसल्याचे दिसून येत आहे ...

यापुढे डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर सेवाकर नाही

एमपीसी न्यूज -  डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे 2000 रुपयांपर्यतच्या व्यवहारांवर यापुढे कोणताच सेवाकर लागणार नाही. नागरिकांना कॅशलेस सुविधेकडे आकर्षित करण्यासाठी…