विदर्भ म्हटले की डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते सततचा दुष्काळ आणि आत्महत्या केलेले शेतकरी, पाणी टंचाईचे...मात्र माथ्यावरचा हा कलंक कायमस्वरूपी पुसून टाकण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम नेहमीच विदर्भातील महिला शेतकाऱयांकडून राबवले जातात. या विविध उपक्रमांपैकी एक असणाऱ्या राख्यांच्या उपक्रमाविषयी ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 5 August 2017
जुलै अखेरीस पालिकेचा 214 कोटी गल्ला
पिंपरी – महापालिकेच्या तिजोरीत चालू आर्थिक वर्षांत चार महिन्यात मालमत्ता करातून सुमारे 214 कोटी रुपयांचा गल्ला जमा झाला आहे. पालिका करसंकलन विभागाने नियोजनबध्द थकबाकीदारावर केलेल्या कारवाईमुळे वसुलीचा टक्का वाढू लागला आहे.
बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा
पिंपरी-चिंचवड शहरातील मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या पिंपरी कॅम्पात खरेदीसाठी नागरिकांची नेहमीच मोठी गर्दी असते. शहरासह लगतच्या भागातील नागरिकदेखील येथे खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे कॅम्पातील शगुन चौक, साई चौक, कराची चौक ...
अडीचशे जणांवर पालिकेची कारवाई
महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयामार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत शेल्टर असोसिएट्स व पिंपरी-चिंचवडमहानगरपालिका क क्षेत्रीय आरोग्य विभागामार्फत संयुक्तरीत्या गुरुवारी बालाजीनगर येथे विशेष मोहीम राबविण्यात आली.
घरासाठीच्या आंदोलनाची पन्नाशी
पिंपरी-चिंचवड शहर, तसेच प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत घरे नियमित होण्यासाठी 'घर बचाव संघर्ष समिती'ने शहरांत जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे. घरे वाचविण्यासाठी सुरू झालेल्या रिंगरोड आणि अनधिकृत बाधित रहिवाशांच्या लढ्यास ५० दिवस ...
वाहतूक नियमांच्या पालनासाठी पोलिसांचे 'रक्षाबंधन'
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण जास्त आहे. नियम मोडल्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात होतात. त्यामुळे राखी पौर्णिमेच्या दिवशी वाहतूक पोलिसांकडून अभिनव उपक्रम राबविण्यात यावा, अशी संकल्पना पोलीस ...

Friday, 4 August 2017
ग्रेडसपरेटर, उड्डाणपुलासाठी ‘मेट्रो’ची परवानगी घ्या - अमोल थोरात
एमपीसी न्यूज - भक्ती-शक्ती चौकातील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचा आराखडा नियोजित मेट्रो, मोनोरेल आदी तत्सम प्रकल्पांचा विचार करून तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे या चौकातील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम स्थगित करून नवीन आराखडा तयार करून ‘मेट्रो’, राज्य शासन आदींकडून नवीन आराखड्यास मंजुरी घेण्यात यावी. ‘मेट्रो’ने मंजुरी दिलेल्या आराखड्यानुसार येथील ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपुलाचे काम करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.

Subscribe to:
Posts (Atom)