पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संभाजीनगरात सर्पोद्यानाची निर्मिती केली आहे. या ठिकाणी आजपर्यंत ४ मगरींचा मृत्यू, ७ मगरी गायब, ५० मृत सापांचा खच, २ अजगर गायब, किंग कोब्राचा मृत्यू, कासवाची पिलेचोरी असे प्रकार घडले आहेत. मात्र ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 25 August 2017
पिंपरी-चिंचवड पालिकेत सभापतींची ट्रॅक्टरवरुन एन्ट्री
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांच्या वाहनावर गेल्या तीन दिवसांपासून नाही. या समस्येकडे लक्षवेधण्यासाठी गुरुवारी त्यांनी चक्क ट्रॅक्टर घेऊन पालिकेत एन्ट्री केली. पालिकेच्या प्रवेश ...
बीआरटीसाठी पदाधिका-यांची टूर, अहमदाबादमध्ये अभ्यास दौरा करणार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात विविध ठिकाणी बीआरटीएस प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी अभ्यास दौरा आयोजित केला असून महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी तीन टप्प्यांमध्ये अहमदाबादमध्ये अभ्यास दौरा करणार आहेत. त्यास खर्चास ...
“आरटीई’अंतर्गत शालेय साहित्यासाठी उपोषण
पिंपरी – महापालिकेच्या शाळांना शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरक्षित कोट्यातून प्रवेश मिळाला आहे. मात्र, त्यांना जाणिवपूर्वक साहित्य दिले जात नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सुभाष जिनवाल यांनी पिंपरी चौकात बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
कुदळवाडी शाळेला मुख्याध्यापक मिळेना
चिखली – महापालिकेच्या कुदळवाडी शाळेला सहा महिन्यांपासून मुख्याध्यापक नाहीत. शिक्षकांची संख्या देखील अपुरी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याची तक्रार आमदार महेशदादा लांडगे युवा मंचचे अध्यक्ष दिनेश यादव यांनी केली आहे.
पिंपरीगावातील पाणी प्रश्न सुटणार
पिंपरी – महापालिकेच्या वतीने पिंपरीगाव येथील कै. अनुसया नामदेव वाघेरे शाळेच्या प्रांगणातील नवीन पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झाले. यामुळे पिंपरी गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदार करणार आंदोलन
पुणे – देशभरातील सुमारे 55 लाख गुंतवणूकदार पॅनकार्ड क्लब्ज लि. कंपनीच्या जाळ्यात फसले असून, राज्यातील जवळपास 40 लाख गुंतवणूकदारांच्या परताव्याचे भवितव्य टांगणीला लागले आहे. मात्र राज्यातील एकाही खासदाराला हा प्रश्न संसदेत निकाली काढावा असे वाटले नाही. राज्यातील गुंतवणूकदारांचा हा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहचवण्यासाठी राज्यातील सर्व खासदारांच्या घराबाहेर “घंटानाद आंदोलन दि. 10 ते 12 सप्टेंबर रोजी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांनी सांगितले.
Subscribe to:
Posts (Atom)