चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गणेशोत्सवानिमित्त विशेष स्वच्छता मोहिम राबविणेचे निर्देश महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेले होते. त्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये दिनांक २१ ऑगस्ट व २२ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवापुर्वी विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 27 August 2017
शाडू मातीच्या मूर्ती वापराचा कल वाढला
40 टक्के मूर्तीचा वापर : पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला हातभार
पिंपरी – पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी होत असलेल्या जनजजागृतीला हळुहळू यश येताना दिसत अहे. त्याचाच परिणाम म्हणून, यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचा बाजारपेठेत टक्का वाढला असून, तो 40 टक्क्यांवर पोचला आहे. पुढीलवर्षी यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Saturday, 26 August 2017
देशात पिंपरी-चिंचवड प्रथम आणूया!
आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा संकल्प : मिशन स्वच्छ भारत अभियान
पिंपरी – स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. 4 जानेवारी 2018 पासून केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेला प्रारंभ होत आहे. या स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेची महापालिकेने पुर्वतयारी करण्यासाठी आराखडा तयार केला असून, 1 सप्टेंबरपासून स्वच्छतेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
'स्वारगेट'सारखा न्याय 'निगडी'ला मिळणार का?
ट्रान्सपोर्ट हबचे महत्व मुख्यमंत्र्यांनी ओळखले म्हणूनच 5 वर्षांपूर्वी स्वारगेट येथील जेधे चौकाच्या मंजूर प्रकल्पाचे आता नव्याने नियोजन केले जाणार... निगडी येथेही ट्रान्सपोर्ट हबचीनितांत गरज आहे. भक्ती-शक्ती चौकात सध्या PCMC, PCNTDA, State Transport, PMPML, MahaMetro यांचे वेगवेगळे नियोजन चालले आहे यातून वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी तो जटिल होईल नाहक वेळ व पैसा वाया जाईल. भक्ती-शक्ती चौकाचा पुढील 30 वर्षांचा विचार करून सक्षम यंत्रणेला 'मल्टिमोडलं ट्रान्सपोर्ट हब'चा मास्टर प्लॅन बनवण्याचा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी द्यावा हि पिंपरी-चिंचवड शहरातील जाणकार नागरिकांची मागणी आहे.


SSC HSC मार्कशीट आता डिजीलॉकर वर उपलब्ध
#DigiLocker touches a new milestone. Maharashtra State Education Board's 26 years digital marksheets & certificates (1990-2016) are now available on DigiLocker. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या SSC HSC मार्कशीट (1990-2016) आता डिजीलॉकर वर उपलब्ध


PCMC corporators to talk to Fadnavis on people's problems
... Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) limits. The authority began sending notices to 2,000 affected houses and shops in Walhekarwadi, Chinchwadenagar, Akurdi and ...
Subscribe to:
Posts (Atom)
