राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे आणि नगरसेविका शीतल काटे यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना दिले निवेदन
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 30 August 2017
महापालिकेच्या योजनांकडे लाभार्थ्यांनी फिरवली पाठ
चौफेर न्यूज – कल्याणकारी योजनेंतर्गत नागरिकांना अर्थसहाय्य देण्यासाठी महापालिकेने आवाहन करुनही त्याला अपेक्षित प्रतिसाद न देता लाभार्थ्यांकडून योजनांकडे पाठ फिरविली जात आहे. गरजूंना विविध योजनांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Tuesday, 29 August 2017
पालिकेच्या प्रसिध्दीसाठी नेमली जाणार ठेकेदारी संस्था
सोशल मिडिया व प्रसारमाध्यमांमधून महापालिकेची चांगली प्रसिध्दी करून घेण्यासाठी एक खासगी ठेकेदारी संस्था नेमण्यात येणार आहे. तशी तयारी महापालिका प्रशासनाने चालविली असून हे काम करणा-या संस्थांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र, पालिकेच्या पैशांची उधळपट्टी करण्यासाठी नवीन मार्ग प्रशासनाने शोधलाय का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहरातील विस्कळीत पाणी सुरळित करा – महापौर नितीन काळजे
शहरातील अनेक भागात विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत असल्याने हा पाणीपुरवठा सुरळित करा, अशा सूचना महापौर नितीन काळजे यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांना दिल्या.
बीआरटीसाठी प्रकल्प सल्लागार, महापालिकेचा प्रस्ताव
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरात बीआरटीएसचे प्रकल्प सुरू आहेत. औंध-रावेत आणि दापोडी-निगडी बीआरटीएस रस्त्यावर उड्डाणपूल, सब-वे, ग्रेडसेपरेटर, पादचारी पूल तसेच रस्ता रुंदीकरण अशी विविध कामे करण्यात येत आहेत. या वेगवेगळ्या कामांसाठी ...
सतरा नंबर फॉर्मचा गैरवापर
पिंपरी - दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा, यासाठी अध्ययनात कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांकडून १७ नंबरचा फॉर्म भरण्यासाठी पालकांवर सक्ती केली जात आहे. मोरवाडीतील एका नामांकित इंग्रजी शाळेत हा प्रकार उघडकीस आला. या निमित्ताने शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांमधील १७ नंबरी ‘शाळा’ विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र या विषयाकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
मुलगी झाली, लक्ष्मी आली...
पिंपळे सौदागर येथील कोकणे मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम
पिंपरी - अलीकडे ‘बेटी बचाओ’चा नारा प्रत्येक जण लगावतो..पण,
त्यातील किती जण त्याला कृतीची जोड देतात.. कसलेही शुल्क न आकारता मुलींच्या जन्माचे स्वागत करणारा डॉ. गणेश राख यांच्यासारखा एखादाच असतो. मात्र, ज्या घरी मुलगी जन्माला येईल, त्या कुटुंबाला पाच हजार रुपये देण्याचा उपक्रम पिंपळे सौदागर येथील कोकणे मित्र मंडळाने हाती घेऊन समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. मंडळाचे अध्यक्ष उल्हास कोकणे यांनी तो मोठ्या नेटाने सुरू ठेवला असून, आतापर्यंत त्यांनी २० मुलींचे असे अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे.
त्यातील किती जण त्याला कृतीची जोड देतात.. कसलेही शुल्क न आकारता मुलींच्या जन्माचे स्वागत करणारा डॉ. गणेश राख यांच्यासारखा एखादाच असतो. मात्र, ज्या घरी मुलगी जन्माला येईल, त्या कुटुंबाला पाच हजार रुपये देण्याचा उपक्रम पिंपळे सौदागर येथील कोकणे मित्र मंडळाने हाती घेऊन समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. मंडळाचे अध्यक्ष उल्हास कोकणे यांनी तो मोठ्या नेटाने सुरू ठेवला असून, आतापर्यंत त्यांनी २० मुलींचे असे अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)