Friday, 1 September 2017

उद्यानाच्या आरक्षणात मंदिरांचे बांधकाम

पिंपरी – दिघी येथील सर्व्हे क्रमांक 78 मध्ये गायरान जमिनीवर महापालिकेने उद्यानाचे आरक्षण निश्‍चित केले असताना देखील येथे देव-दैवतांची मंदिरे उभारली असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते वसंत रेंगडे यांनी केली आहे.

डिअर पार्क प्रकल्पाच्या प्राथमिक सर्वेक्षणाचे काम सुरु

पिंपरी – तळवडे येथे साकारणाऱ्या डिअर पार्क प्रकल्पासाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असुन त्यानंतर प्रकल्पाचा आराखडा निश्‍चित केला जाणार आहे. हा प्रकल्प 58 एकर जागेत असुन प्रकल्पाबाबत आयुक्त हर्डीकर यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी या प्रकल्पासाठी नियोजित असलेल्या गायरानाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी देखील केली आहे.

नदी पात्रातून जलपर्णी काढल्याचे फोटो द्या बिले घ्या !

चौफेर न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी नदी पात्रातील मागील वर्षी जलपर्णी काढली आहे. त्या काढलेल्या जलपर्णीचे फोटो बिलासोबत सादर करा, अन्‌ तुमचे बिले घेवून जावा, अशी उपसूचना स्थायी समिती सभेत प्रशासनाने ठेवलेल्या अवलोकन विषयाला देवून मान्यता देण्यात आली. त्यामुळे ठेकेदाराला जलपर्णी काढल्याचे फोटो पालिका प्रशासनास सादर केल्यानंतर सुमारे 40 लाख रुपये मिळणार आहेत. या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे उपस्थित होत्या.

पालिकेचा सफाई कर्मचारी पवना नदीत बुडाला

पिंपरी – गणेश विसर्जना दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कंत्राटी सफाई कर्मचारी पिंपळेगुरव येथील पवना नदीपात्रात बुडाला आहे. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली असून, रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.

Techie dies in hit-&-run case in Hinjawadi

Pune: A 27-year-old software engineer was killed on Thursday morning in a hit-and-run case on Marunji road in Mulshi near Hinjawadi IT Park. The Hinjeawdi police identified the deceased as Pratibha Mohan Tambe of Thergaon. Her father, Mohan (59), has ...

Nightmare for bikers on roads: 132 dead in seven months in Pune

The dead include as many as 75 young riders, those below 40, most didn't wear helmets; activists blame PMC and PCMC.

Thursday, 31 August 2017

Moshi resident to enjoy farm fress vegitables directly from farmers

Residents from Moshi will enjoy farm fresh vegetables
Green Mall inagurated in Moshi; farmers sell directly to consumers in area