The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC)'s ruling party leader Eknath Pawar had said in April that the corporation had decided to give its share of Rs275.23 crore for laying the two tracks. The length of the railway route in PCMC limits is 16 ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 28 September 2017
Worms in drinking water at Pimpri-Chinchwad corporation building
... about in the glass of water served to ward number 10 corporators, Keshav Gholve and Tushar Hinge of BJP, by the peon on Monday turned out to be an 'eye-opener' for the two public representatives of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).
Protests over Sunburn Festival venue - The Asian Age
Even other organisations like the Warkari Sampraday, Maratha Seva Sangh and Sambhaji Brigade have come forward to oppose the event.
Locals oppose fest's Moshi venue as it's on Warkari route
The Sunburn Festival's tryst with the state never seems to be on a smooth note. Last year, it had to endure the wrath of locals when Asia's largest festival was ...
वृक्षगणनेस अखेर मंजुरी
पिंपरी - शहरातील सर्व वृक्षांची गणना भौगोलिक माहिती प्रणालीचा (जीआयएस) वापर करून केली जाणार आहे. त्याशिवाय वृक्षगणनेसाठी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली जाणार आहे. या प्रणालीच्या वापरामुळे लावलेल्या आणि तोडलेल्या झाडांची नेमकी संख्या समजणार आहे. तसेच झाडांच्या अवैध कत्तलीलाही लगाम बसणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी (ता. 27) महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी मिळाली.
तुकाराम मुंढेंना पुन्हा जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र
पुणे (प्रतिनिधी):- पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पुन्हा एकदा धमकीचे पत्र मिळाले आहे. यापूर्वी नाव असलेल्या भुजंगराव मोहिते याच व्यक्तीच्या नावाने हे पत्र पाठवण्यात आले आहे. मागील पत्रापेक्षा आज पाठवलेल्या पत्रातील भाषा ही अधिक तीव्र स्वरूपाची असून, मुंढे यांच्यासह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हिंदी आणि मराठी मिश्रित भाषेतील हे पत्र पोस्टाद्वारे पीएमपीएमएल कार्यालयात पोचले. या विरोधात पीएमपीएमएल प्रशासनाने स्वारगेट पोलिस ठाणे आणि पुणे पोलिस आयुक्तांना पत्र दिले आहे.
शाळेतील 'लालबत्ती' खेळ ठरतोय धोकादायक
पण गंमत म्हणून खेळला जाणारा हा खेळ सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक महाविद्यालयात विद्याथ्र्याचा छंद होऊ लागला आहे. हा विद्यार्थ्यांचा खेळ तुमच्या पाल्याच्या जीवावरही बेतू शकतो. त्याविषयीची घटना नुकतीच कुदळवाडीतील एका ...
Subscribe to:
Posts (Atom)