The rules specify that redevelopment of the existing authorised properties within the river bank and blue floodline may be permitted at a height of 0.45 metres above the red floodline level subject to an NOC from the irrigation department.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 10 October 2017
Government’s Diwali bonanza: New norms pave the way for regularisation of illegal structures
State issues notification on final rules; Pimpri-Chinchwad 'biggest' beneficiary; compounding charges come under flak.
बहिणाबाई प्राणीसंग्रहालयातील वन्यजीव महोत्सवाचा उंदड प्रतिसाद
महापालिकेचे वतीने ४ ते ८ ऑक्टोबरदरम्यान निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयात आयोजित वन्यजीन महोत्सवाला विद्यार्थी, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने वन्यजीव प्राण्यांविषयी मार्गदर्शन, स्पर्धा आणि वृक्ष लागवड असे विविध उपक्रम राबविण्यात आहे.
ज्येष्ठांची वयोमर्यादा 60 करणार - राजकुमार बडोले
पुणे - ""ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयोमर्यादा 65 वरून 60 करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने येत्या 15 दिवसांत कॅबिनेटसमोर प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे,'' अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी दिली.
मोर्चानंतर राष्ट्रवादीची स्वच्छता मोहीम
पिंपरी - वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शनिवारी शहरात जन हाहाकार मोर्चा काढला. त्या वेळी नागरिकांनी टाकलेला कचरा, लावलेले बॅनर आणि झेंडे मोर्चानंतर लगेच काढून घेतले.

गुटखाबंदी फक्त कागदावर
पिंपरी - राज्य सरकारने राज्यात गुटखाबंदीचा कायदा केलेला आहे, मात्र, ही बंदी नावालाच असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे.
शहरातील गुटख्याच्या खरेदी-विक्रीचे मोठे केंद्र पिंपरी आहे. सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागावर आहे. पोलिस यंत्रणेचाही यात सहभाग असला तरी, तो त्या-त्या वेळचे गुन्हे दाखल करून घेण्यापुरताच दिसतो. त्यामुळे गुटखाबंदी केवळ कागदावरच राहिली आहे. शुद्ध पाणी मिळणार नाही, पण गुटखा मिळेल अशी अनेक दुकाने, पानटपऱ्या गल्लोगल्ली आहेत. बंदीचा निर्णय होण्यापूर्वी गुटखा उघडपणे डिस्प्लेकरून विकला जायचा, आता तो छुप्या पद्धतीने सर्रास विकला जात आहे. कोणत्याही पानटपरीवर गुटख्याचा कोणताही ब्रॅण्ड मागितला, तर टपरीचालक पुडी कुठून काढतो हे लक्षात येण्याआधीच ग्राहकाच्या हातात गुटख्याची पुडी ठेवलेली दिसते.

Subscribe to:
Posts (Atom)