Saturday, 23 December 2017

अतिरिक्‍त कारभारामुळे प्रशासन कोलमडले!

पिंपरी – श्रीमंत महापालिकेची बिरुदावली मिरविणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासन व्यवस्थेचे दैनंदिन कामकाज पुर्णपणे कोलमडले आहे. सद्यस्थितीत शासनाकडून प्रतिनियुक्‍तीवरील दोन अतिरिक्‍त आयुक्त, दोन सहाय्यक आयुक्‍त यासह अनेक पदे रिक्‍त आहेत. तर 16 अधिकाऱ्यांकडे ढिगभर अतिरिक्‍त पदभार सोपविल्याने प्रशासनाचे कामकाज सुरळीत होण्यापेक्षा “एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था होवून बसली आहे.

प्राणी मित्रांच्या प्रयत्नातून श्‍वानाला जीवदान

पिंपरी – एका लोखंडी प्रवेशद्वारामध्ये डोके अडकलेल्या श्‍वानाची सुटका करून नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडविले. तब्बल सहा तासाच्या प्रयत्नानंतर या श्‍वानाला जीवदान मिळाले. ही घटना निगडी स्मशानभूमी येथे घडला.

तब्बल 40 कोटींच्या विकास कामांना स्थायीची मंजुरी

पिंपरी – शहरातील जलनिःसारण, अंतर्गत रस्ते, सीटी सेंटर, सीमा भिंती, पेव्हिंग ब्लॉक, गटर्स, रस्ते दुभाजकासह फुटपाथची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे 40 कोटी 44 लाख 40 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी (दि. 20) मान्यता देण्यात आली.

महापालिका आयुक्‍त पदाधिकाऱ्यांच्या रडारवर!

पिंपरी – “पारदर्शक’ कारभाराच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेत नागपूर मनपाचा प्रशासकीय पॅटर्न राबविणारे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत मात्र चांगलेच रडावर घेण्यात आले. प्रशासकीय कार्यवाहीच्या नावाखाली बेधडक पदाधिकाऱ्यांची नावे सांगितली जात आहे. कार्यवाही करायची असेल, तर पळपुटेपणाचे धोरण कशाला स्वीकारता, अशा शब्दांत स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना भरसभेत खडेबोल सुनावले.

महाविद्यालयांमध्ये "इलेक्‍टोरल लिटरसी क्‍लब' - सौरभ राव


This January, 10000 families will join hands to make their city greener

On December 3rd 2017, Pimple Saudagar, an upmarket suburb under the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (sister city of Pune) hosted a meeting of citizens, apartment associations, shop owners and not-for-profit organisations to commit themselves to a movement that could alter the ecological footprint of the entire area. Come January 1st and Pimple Saudagar has resolved to go plastic bag free, entirely!

[Video] पवना जलपर्णी स्वछता जनजागृती जलदिंडी

पवना जलपर्णी स्वछता जनजागृती जलदिंडी पवना उगम ते रावेत बंधारा जलदिंडी