Saturday, 23 December 2017

PCMC again proposes city centre project

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has again, after a gap of seven years, proposed a central business district or the city centre project on a public-private-partnership basis.
The centre is expected to come up on a 35-acre plot near Science Park along the Mumbai-Pune highway in Chinchwad. The multi-storey complex will house corporate offices, entertainment centres, eating joints and retail shops.

PCMC chief makes app mandatory for staff, their families

Hardikar believes downloading Swacch Bharat Abhiyan-related app may propel twin towns up in national ranking of clean cities
The corridors of the Pimpri- Chinchwad Municipal Corporation (PCMC) have been split by an order of municipal chief Shravan Hardikar, seeking to make it compulsory for all employees of the civic body (and their families) to download an app indirectly promoting the Swachh Bharat Abhiyan.

बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय मंगळपासून बंद

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या २६ डिसेंबरपासून नागरिकांसाठी प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

आकुर्डीतील तहसिल कार्यालयास स्वतंत्र जागा देण्याची मागणी

आमदार महेश लांडगे यांनी महसुलमंत्र्यांकडे केली मागणी
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 25 लाखांपेक्षा जास्त आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये तहसिल कार्यालय सुरु आहे. परंतु, जागा अपुरी, मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे या कार्यालयातून सुविधा अपु-या पुरविल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यासाठी तहसिल कार्यालयास स्वतंत्र जागा देण्याची मागणी आमदार महेश लांडगे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर; डुडुळगावातील वनविभागाच्या जमिनीवरील बांधकाम धारकांना दिलासा

डुडुळगावातील वनविभागाच्या जमिनी नी-वनीकरण  करणार – राजे अंबरीशराव आत्राम
निर्भीडसत्ता न्यूज –
चिखली, डुडुळगावातील वनविभागाच्या जमिनीवरील बांधकाम धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. डुडुळगावातील वन विभागाच्या जमिनींबाबत पुण्याच्या जिल्हाधिका-यांकडून अहवाल मागविण्यात येईल. त्यानंतर रहिवाशी क्षेत्रातील वन विभागाच्या जमिनीचे नी-वनीकरण  करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वन, पर्यावरण  राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांनी दिले. डुडुळगावातील वन विभागाच्या जमिनीवरील बांधकाम धारकांना न्याय देणार असल्याचेही, अत्राम यांनी सांगितले.

Wardens' terms get extension

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to provide an extension till July 1, 2018 to traffic wardens and security employees deployed at the various municipal tax offices and schools.

‘घर बचाव’ शिष्टमंडळाची थेट नागपूरला धाव

चिंचवड – गेल्या सहा महिन्यांपासून आपले घर वाचविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत असलेल्या घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने थेट नागपूरला धाव घेतली. नागपुरात सुरू असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड बाधितांची समस्या पोहचावी यासाठी गुरुवार दि.21 डिसेंबर रोजी समितीच्या शिष्टमंडळांने गरविकास आणि गृहे राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यासमोर सद्यस्थिती व बाधितांची अवस्था मांडली.