Friday, 29 December 2017

पवनाथडीतील “स्टॉल्स’साठी सोडत

पिंपरी – महिला बचत गटांच्या माध्यमातून केलेली उत्पादने विक्री करण्यासाठी भरविण्यात येणाऱ्या पवनाथडी जत्रेतील स्टॉल वाटपासाठी उपमहापौर शैलजा मोरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुनिता तापकीर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 27) सोडत काढण्यात आली.

“वेस्ट सेग्रीगेशन’चे गुण वाढवण्यासाठी प्रयत्न

पिंपरी – स्वच्छ भारत अभियानअंतर्गत हागणदारी मुक्त शहरसाठी सार्वजनिक व घरगुती शौचालये बांधणे, रस्ते सफाई, कचरा संकलन आणि व्यवस्थापन अशा आरोग्याशी निगडीत मुद्यांसह ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत होत नसल्यामुळे स्वच्छ सर्व्हेक्षणामध्ये पालिका नापास होणार असल्याचा सविस्तर आढावा दैनिक “प्रभात’ने घेतला होता. त्याची दखल आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी घेतली आहे.

Thursday, 28 December 2017

सुसंस्कृत शहरांत ‘हॉर्न’ची विकृती

पिंपरी - पुणे, पिंपरी-चिंचवडच्या कोणत्याही रस्त्यावर कोणत्याही वेळी वाहनांचे कर्कश ‘हॉर्न’ ऐकायला मिळतात. शांतता भंग करणाऱ्या आणि शेजारून जाणाऱ्यांच्या काळजात ‘धस्स’ करणाऱ्या ‘हॉर्न’ची विकृती शहरांत वाढीस लागली आहे. याकडे ना पोलिसांचे लक्ष आहे, ना प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओचे. ना महापालिका प्रशासनांना काही देणे-घेणे, ना प्रदूषण नियंत्रण महामंडळाला. विकृत ‘हॉर्न’चा त्रास मात्र, सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या काही प्रातिनिधिक प्रसंगावरून ‘हॉर्न’ची विकृती अधिक अधोरेखित होते. अशा प्रकारांना वेळीच प्रतिबंध घालणे आवश्‍यक आहे.

वृत्ती बदलायला हवी

निगडी - एका बाजूला शहराची गौरवशाली ऐतिहासिक वाटचाल आणि दुसरीकडे अशांत वर्तमान काळ अशी स्थिती सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माण झाली आहे. सामाजिक स्वास्थ्य विविधांगांनी बिघडत आहे. त्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे मानसिकता बिघडविणारे ‘हॉर्न’ वाजविण्याची विकृती. दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचे सतत, विनाकारण आणि वरच्या पट्टीत वाजणारे चित्रविचित्र ‘हॉर्न’ असंस्कृतपणाचे दर्शन घडवितात. ध्वनिप्रदूषणाकडे दुर्लक्ष करून ‘हॉर्न’ वाजवत वेडीवाकडी वाहने चालविली जातात, ही वृत्ती बदलायला हवी.

A New Year resolve: Pune Metro may take off in a year’s time

Pimpri-Dapodi route on Corridor One will be first one to get green signal: MAHA-Metro

Pune metro, Pune metro trial, Pimpri-Dapodi route, Pune transport, Pune news

Police have little idea about animal rights, say activists

Police have little idea about animal rights, say activists

वाहनतळांसाठी आरक्षित जागा विकासाचा प्राधिकरणाचा निर्णय

प्रस्तावाला प्राधिकरण सभेने नुकतीच मंजुरी दिली.