पिंपरी – हागणदारी मुक्त शहरचे उद्दीष्ट्य पूर्ण करण्यात यशस्वीपणे प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी शहरामध्ये आजअखेर 8 हजार 477 वैयक्तीक घरगुती टॉयलेट्स बांधली आहेत. त्यातील 3 हजार 665 शौचालये ही चालू वर्षात बांधली आहेत. 2018 मध्ये आणखीन 15 हजार वैयक्तीक शौचालये बांधण्यात येणार आहेत. शौचालयांचा मुद्दा स्वच्छ सर्व्हेक्षणात गुणात्मक दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरूवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत दिली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 30 December 2017
नागरिकांत देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी ऑन लाईन सरकारी स्पर्धा
नवी दिल्ली – लोकांमध्ये विशेषत: युवावर्गात देशभक्ती भावना जागृत करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक स्पर्धा आयोजित केली आहे. भारतीय लष्करातील परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र अशा पुरस्करांसंबंधी माहितीबाबत ही स्पर्धा आहे. 1 ते 10 जानेवारीपर्यंत ऑन लाईन चालणाऱ्या या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस 1 लाख रुपये आहे. ही स्पर्धा म्हणजे जणू तुमच्या देशभक्तीचीच परीक्षा आहे.
या स्पर्धेसाठी असलेले (www.gallantryawards.gov.in) हे पोर्टल 15 ऑगस्ट 2017 रोजी सुरू करण्यात आले आहे.
पुणे-लोणावळा दुपारची लोकल महिनाभर रद्द
पुणे – पुण ते लोणावळा रेल्वे मार्गावर 1 जानेवारी2018 पासून महिनाभर दुपारच्यावेळात तीन तास मेगा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे दुपारच्या वेळात सुटणाऱ्या लोकल रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. लोणावळा रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात येत आहेत. त्याचबरोबर काही अभियांत्रिकी कामेसुद्धा करावी लागणार आहेत. ही कामे दुपारच्या वेळात तीन तास चालणार आहेत. त्यामुळे या वेळात धावणाऱ्या लोणावळा लोकल बंद राहतील.
Is it right time to invest in Pune realty market?
Airports have a high potential to push real estate growth as they are massive infrastructural developments which can lead to economic growth. History says that business activities flourish in not just in one particular location but in its surrounding areas as well.

Is Pune a good investment bet?
Q;I am planning to buy in Chinchwad and want to know about this locality and price trends here. Please advice.
A;The first quarter of this year saw the price appreciation of 4.7 per cent in Chinchwad. Properties are available in the range of Rs 5,100-8,200 per sq ft. Rental values are in the price bracket of Rs 12,000 to 24,000 which may vary depending upon the property type and amenities. This area is located in the North-West and is well-connected to the center of the city via the Old Pune-Mumbai Highway. It boasts of established social infrastructure which includes shopping malls, schools, hospitals and banks. It is also becoming a popular destination for both buyers and investors in Pune.

नॅक मूल्यांकनाकडे पाठफिरवणाऱ्या महाविद्यालयांना ‘अभय’
राज्य शासनाच्या कारवाईच्या निर्णयास उच्च शिक्षण सहसंचालक, विद्यापीठाकडून हरताळ
पुणे – पुणे विभागातील 317 विनाअनुदानित तत्वावरील वरिष्ठ महाविद्यालयांपैकी केवळ 20 महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेतले आहेत. नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याबाबत राज्य शासनाने गेल्या सात वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयास उच्च शिक्षण सहसंचालक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून हरताळ फासला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना ‘अभय’ मिळत आहे.

Subscribe to:
Posts (Atom)