Wednesday, 14 March 2018

शहरबात पिंपरी : सत्ताधाऱ्यांना वचननाम्याचा विसर

निराशाजनक असलेले पिंपरी महापालिकेचे दुसरे अंदाजपत्रक अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

दरवर्षी वीस टक्‍क्‍यांनी वाढताहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा

पुणे - केंद्रापासून नगरपालिकेपर्यंत भाजप सत्तेत आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही ‘अच्छे दिन’ आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून संघांच्या शाखांची संख्या दरवर्षी वीस टक्‍क्‍यांनी वाढत आहे. संघाची व्याप्ती अजून वाढविण्यासाठी संघाकडून पूरक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

सांगवीच्या विकासकामांत प्रशांत शितोळेंचे राजकारण

भाजप नगरसेवकांचे महापालिका आयुक्तांना निवेदन…

चौफेर न्यूज –  प्रभाग क्रमांक ३२ मधील स्मशानभूमीचे आणि रस्त्यांची कामे तातडीने करावीत, यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील महापालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे आलेल्या नैराश्येतून तसेच द्वेष आणि मत्सरापोटी स्मशानभूमी तसेच रस्त्यांची कामे अडविली आहेत. स्मशानभूमी सारख्या भावनिक मुद्द्यावर शितोळे राजकारण करत आहेत. त्याला भीक न घालता प्रशासनाने सांगवी भागातील रस्त्यांची कामे तसेच स्मशानभूमीचे काम पूर्ण करून या भागातील नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी या प्रभागाच्या ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, नगरसेवक ढोरे, कांबळे व नगरसेविका सोनवणे यांनी आयुक्त हर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Farmers demand bullock cart races be restarted, MLA to take up issue with CM

Landge said the Tamil Nadu government has introduced a law for Jalikattu and similarly, the Maharashtra government has brought in a law for bullock cart races.

Enforce law that prevents sale of tobacco to minors: Council to CM

A letter in this regard was sent to the Chief Minister on March 10, where activists had urged him to not succumb to pressures from tobacco lobbyists.

Nigdi: Jealous over his friendship with girl, 18-year-old kills teen, held

Rohan asked Vedant to drop him home and on the way, brutally murdered him with a sharp knife, said police

निगडीत विद्यार्थ्यांचा खून

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड शहरातील निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पूर्णानगर येथे धारधार हत्याराने गळा चिरून विद्यार्थ्याचा खून करण्यात आला. हा प्रकार मगंळवारी पहाटे दीडच्या सुमारास घडला.