पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये ४८ टक्के पाणीसाठा आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 31 March 2018
PCNTDA in merger dilemma as state, corporators differ on plan
PIMPRI CHINCHWAD: Local leaders have demanded that the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) be merged with Pimpri Chinchwad Municipal Corporation instead of the Pune Metropolitan Regional Development Authority, as planned by the state government.
संत तुकारामांच्या गाथेची हिंदी आवृत्ती राष्ट्रपतींना भेट
पिंपरी - खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची बुधवारी (ता. २८) भेट घेऊन त्यांना संत तुकाराम महाराजांच्या गाथेची हिंदी आवृत्ती भेट म्हणून दिली. बारणे यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही गाथा भेट दिली होती.

कुंकूमार्चन, लक्ष्मी होमला पिंपरीत प्रतिसाद
चौफेर न्यूज – आर्ट ऑफ लिव्हिंग, वेदिका धर्म संस्थानतर्फे चैत्र नवरात्री अष्टमीनिमित्त पिंपरीत कुंकूमार्चन व लक्ष्मी होमचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 1800 नागरिक उपस्थित होते.
पुणे - जुनी सांगवी शिवसृष्टी उद्यानाबाहेर कचऱ्याचे ढीग
जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवीतील महापालिकेच्या शिवसृष्टी उद्यानाच्या सिमा भिंतीलगतचा कचरा दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे या परिसराला बकालपणा आला आहे. मुळा नदीपात्रातील जलपर्णी व अस्वच्छतेमुळे सांगवीत डासांचे प्रमाण वाढले आहे.

Subscribe to:
Posts (Atom)