प्लॅस्टिकचा अंश असलेल्या फ्लेक्सची तपासणी करण्यासंबंधी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेस महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रस्ताव पाठवला आहे. त्यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर शहरातील फ्लेक्स दुकानांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे फ्लेक्सच्या व्यावसायावरही आता कुर्हाड कोसळणार असल्याची चिन्हे दिसत आहे. दरम्यान प्लॅस्टिकबंदीमुळे हॉटेल, भाजीपाला आणि इतर व्यवसायिकांचे व्यवसाय कमी झाल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 2 June 2018
भोसरी एमआयडीसी पुलिस ने गिरफ्तार किये 4 शातिर चोर; 14 लाख रूपए का माल जब्त
पिंपरी चिंचवड शहर में टेंपो , बाइक और डंपर चुराने वाले चार शातिर चोरों को पुलिस ने धर दबोचा है। पूछताछ के दौरान आरिपियों से 14 लाख रुपयों का माल बरामद हुआ हैं। इन आरोपियों से पुलिस ने पुणे शहर के 9 मामले उजागर किये हैं। यह कार्रवाई भोसरी एम आय डी सी पुलिस ने की हैं।


अरविंद एज्युकेशन सोसायटी की सफलता की परंपरा कायम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक परीक्षा मंडल की ओर से मार्च 2018 में ली गई 12वीं की परीक्षा में जुनी सांगवी के अरविंद एज्युकेशन सोसायटी के गर्ल्स कॉलेज लिटल फ्लॉवर ज्युनियर कॉलेज के विज्ञान व वाणिज्य शाखा का परीक्षा परिणाम 100 प्रतिशत रहा। इस साल भी कॉलेज ने अपनी सफलता की परंपरा को बरकरार रखा है। विज्ञान शाखा में 85 प्रतिशत अंकों के साथ नुपूर भालेराव नामक छात्रा कॉलेज में प्रथम रही। वाणिज्य शाखा में 83 प्रतिशत अंक के साथ धनश्री कदम कॉलेज में प्रथम रही।
शहरी विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचा अनुभव
वाकड – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चिंचवडच्या वतीने खास शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी वडेश्वर येथे तीन दिवसीय अनुभूती चल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाची अनुभूती घडवण्यात आली.
भोसरी-चिंचवडचे “तुझ्या गळा, माझ्या गळा’
पिंपरी – माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानमित्त आयोजित केलेला गौरव समारंभ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. लांडे यांचे जुने मित्र भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील हजेरी लावली. तसेच विलास लांडे यांना आमदार करण्याची प्रेमळ मागणी थेट राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडे मागणी केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी देखील या मागणीची “रि’ ओढल्याने या सोहळ्यात राजकीय पुढाऱ्यांचे “तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफु मोत्याच्या माळा’ चा प्रत्यय आला.
मोदी सरकारची ऑफर ; बेहिशेबी मालमत्तेची माहिती द्या, १ कोटींचे बक्षीस मिळवा
नवी दिल्ली : बेहिशेबी मालमत्ताधारकांना झटका देण्यासाठी मोदी सरकारने एक नवी शक्कल लढवली आहे. बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात जो कोणी माहिती देईल, त्याला मोदी सरकारकडून बक्षिसाच्या स्वरूपात 1 कोटी दिले जाणार आहेत. प्राप्तिकर विभागाने बेहिशेबी मालमत्तेचा थांगपत्ता लावण्यासाठी ‘बेनामी ट्रान्सफर सूचना रिवॉर्ड योजना 2018’ला सुरुवात केली आहे.
तुकोबारायांच्या सोयऱ्यांसाठी भंडारा डोंगरावर पाणवठा
पिंपरी – वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे… असे म्हणणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे हेच सोयरे अर्थात वृक्ष, वेली, पशू, पक्षी यांना रणरणत्या उन्हामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. या सोयऱ्यासाठी संत तुकाराम ज्ञानपीठ आणि ज्ञानोबा कराळे पाटील ग्रंथालयातर्फे श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर पाणवठा उभारला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)