पुढील दोन ते तीन महिन्यांत हे अॅप प्रत्यक्षात आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 14 August 2018
प्लॅस्टिकचे झेंडे हद्दपार
– स्वातंत्र्य दिनासाठी बाजारपेठ “तिरंगी’
पिंपरी – स्वातंत्र्य दिन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. प्लॅस्टिक बंदीचा सकारात्मक परिणाम बाजारपेठेवर दिसून येत असून यंदा केवळ कागदी झेंडे विक्रीसाठी आहेत. बिल्ले, चक्र, झुंबर, पतंग, छत्री, डॅगलर आदी विविध प्रकारचे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले असून अवघी बाजारपेठ “तिरंगी’ झाली आहे.
“आलार्म’मुळे फसला चोरीचा डाव
पिंपरी – तेलवाहिनीजवळ जवळ खड्ड्ा खोदून तेल चोरी करणाऱ्या चोरट्यांनी “आलार्म’च्या आवाजाचे धूम ठोकली. त्यामुळे त्यांचा चोरीचा डाव फसला. ही घटना शनिवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास घडली.

वाल्हेकरवाडी येथे संत नामदेव महारांज सोहळा उत्साहात
पिंपरी : संत नामदेव महाराजांच्या 668 समाधी सोहळा नामदेव शिंपी समाज संस्थेतर्फे वाल्हेकरवाडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विठ्ठलरूक्मीणी व नामदेव महाराज यांच्या मुर्तीला अभिषेक घालण्यात आला. सत्यनारायण महापूजा करण्यात आली. गजानन महाराजांचे भजन व हरीपाठ, तसेच समाधी सोहऴ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
मेट्रोचा विस्तार, पीएमपीची रडकथा
शाश्वत वाहतुकीच्या दृष्टीने आता मेट्रो, बीआरटी आणि वर्तुळाकार मार्गाचे अचूक नियोजन करण्याची वेळ आली आहे.
ई बस खरेदीच्या निविदा २५ ऑगस्टपर्यंत काढणार
पुणे - ई बससाठी केंद्र सरकारकडून सबसिडी मिळणार नाही, त्यामुळे ठेकेदाराने या बसेस घ्याव्यात आणि त्याला सबसिडी, बॅटरी चार्जिंगच्या खर्चासह प्रतिकिलोमीटर भाडे दर ठरविण्यात यावा, असा पर्याय निवडण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील ई बस खरेदीची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि त्याच्या निविदा २५ ऑगस्टपर्यंत काढल्या जातील.
पीएमपीचे रक्षाबंधनला 2 कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट
प्रशासनासाठी सर्वाधिक उत्पन्नाचा दिवस : जास्तीत जास्त बस रस्त्यांवर आणण्याच्या सूचना
पुणे – पीएमपीसाठी रक्षाबंधन हा सर्वाधिक उत्पन्नाचा दिवस असतो. या एका उत्पन्नात सरासरी 40 ते 45 लाखांची भर पडत असून यासाठी दरवर्षी जय्यत तयारी करण्यात येते. यावर्षी देखील रक्षाबंधनाच्यादिवशी जादा बसेस रस्त्यावर आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून 2 कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)