Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Smart City Ltd (PCSCL ..
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 10 September 2018
PCMC hires firm to repair BRTS shelters
Pimpri Chinchwad: A private agency has been appointed to rep ..
Metro work on Khadki stretch: Shiv Sena MP to take up issue with Delhi
Shiv Sena’s Maval MP Shrirang Barne has decided to take up the issue of Pune Metro work getting stuck on the Khadki stretch. “I had no clue that the work had halted…. I will take it up with the defence ministry,” Barne told The Indian Express paper on Sunday.

चिंचवडमधील नदीलगतच्या रस्त्याचे भूसंपादन
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे जुन्या हद्दीच्या मंजूर विकास योजनेतील (डीपी) चिंचवड येथील सर्व्हे क्रमांक 51 पासून पवना नदीलगतच्या सर्व्हे क्रमांक 47 व 48 पर्यंतच्या 45 मीटर रस्ताचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे डांगे चौक ते निगडीपर्यंत वाहतूकसुलभ होणार आहे. या रस्त्यासाठी भूसंपादनाचा व नुकसान भरपाईच्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव येत्या स्थायी समिती सभेपुढे आहे.
पुणे-लोणावळा दरम्यान वीस दिवस ब्लॉक
10 ते 30 सप्टेंबरदरम्यान दररोज तीन तास होणार विविध तांत्रिक कामे
पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे ते लोणावळा दरम्यान लोहमार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता ब्लॉक घेण्यात येणार आहे. 10 ते 30 सप्टेंबरदरम्यान दररोज तीन तास हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

4 हजार 302 वाहनांवर कारवाई
पिंपरी – पिंपरी पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 4 हजार 302 वाहनांवर 23 दिवसात कारवाई केली आहे.
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिलेल्या आदेशानुसार, पिंपरी-चिंचवड शहरात बेशिस्त वाहन चालकावर चाप बसवण्यासाठी पोलीस यंत्रणाही सरसावली असून त्यानुसार शहरातल्या प्रत्येक मुख्य चौकात ही कारवाई केली जात आहे.

वाहतुकीला अडथळा ठरणार्या टपर्यांवर हातोडा
शिवाजी चौकात सकाळपासून जोरात कारवाई
हिंजवडी : हिंजवडीतील वाहतुकीला अडथळा ठरणार्या हिंजवडीतील रस्त्यांवरील टपर्यांवर पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए)ने हातोडा चालविला आहे. आज (शनिवारी) सकाळी साडेआठ वाजल्यापासून रस्त्यावरील टप-यांवर कारवाई करत रस्ता मोकळा केला जात आहे. हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. वाहतूक कोंडीवर पर्याय काढण्यासाठी विविध प्रयोग केले जात असून त्यासाठी पोलिसांनी एकेरी वाहतूक देखील सुरु केली आहे. रस्त्यावरील टपर्यांमुळे देखील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)