पिंपरी – चोविस तास पाणी पुरवठा या योजनेच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला महापालिकेने तब्बल पावणे दोन कोटीचा दंड आकारला असून त्याच्याकडूनच उर्वरीत काम करवून घेतले जाणार आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 16 November 2018
पोलीस-नागरिक संवाद आवश्यक!
पिंपरी – देशाच्या सीमेवर संरक्षण दलातील जवान तर देशांतर्गत पोलिसांचे कार्य अहोरात्र सुरू असते. ते चोविस तास आपले कर्तव्य बजावतात म्हणूनच सामान्य नागरिक सुरक्षित आहेत. कर्तव्य बजावताना जवान असोत की पोलीस त्यांना नागरीकांचे सहकार्य मिळाले पाहिजे. पोलीस – नागरीक संवाद गुन्हेगारी रोखण्यासाठी आवश्यक आहे, असे मत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी व्यक्त केले.
गोशाळेस चारा खरेदीसाठी मदत
पिंपरी – चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम शैक्षणिक प्रकल्पातील गोशाळेस कांतीलाल नेनुरामजी ओझा यांच्या पुण्यस्मरणार्थ चारा खरेदीसाठी मदतीचा धनादेश देण्यात आला.
विशेष मुलांच्या आश्रमास मदतीचा हात
पिंपरी – चिंचवड येथील संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने सातारा येथील एहसास मतिमंद मुलांच्या आश्रमासाठी साखर, गहू, तांदूळ, मसुरडाळचे वाटप करण्यात आले.
Thursday, 15 November 2018
विकासनगरमध्ये सोसायट्यांचा कचरा रस्त्यावर
महापालिकेचे होत आहे सपशेल दुर्लक्ष
देहूरोड : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून रावेत, किवळे, मामुर्डी या समाविष्ट गावांकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. या दिवाळीत विकासनगर, किवळे, मामुर्डी परिसरातील सोसायट्यांचा कचरा मोठ्या प्रमाणात थेट रस्त्यावरच टाकण्यात आला असून तो उचलण्यासाठी काहीच हालचाली दिसून येत नसल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या किवळे, रावेत, मामुर्डी परिसराचा मागील दोन दशकात कायापालट झाला आहे. या परिसरात सोन्याच्या भावाने जमीनी विकल्या गेल्या. पुर्वीची हिरवीगार शेती नाहीशी झाली. त्याजागी आता टोलेजंग इमारतींनी घेतली. ग्रामीण बाज हरवून शहरीकरण झालेल्या या भागात कचर्याची समस्या मात्र, प्रचंड प्रमाणात वाढली. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना, झपाट्याने शहरीकरण झालेल्या या भागाकडे पालिकेचे मात्र सपशेल दुर्लक्ष झाले आहेत.
Wednesday, 14 November 2018
MLA tells civic officials to stop water for scrap dealers
Pimpri Chinchwad: Bhosari MLA Mahesh Landge has directed PCM ..
Subscribe to:
Posts (Atom)