पिंपरी : "कोरोना'मुळे अनेक लोकप्रतिनिधींना दान, धर्म अन् समाजकार्याची उबळ आली आहे. त्यांना धान्याचे वाटप करायचे आहे, मात्र ते फुकटात घेतलेले, रेशनिंग दुकानांतून येणारे. शहरातील काही लोकप्रतिनिधी चक्क रेशन दुकानात बसून धान्य वितरित करीत आहेत. सरकारचे हे धान्य जणू आम्हीच वाटत आहोत, असा त्यांचा भाव पाहून हा प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या या बिनपैशाच्या समाजकार्यामुळे दुकानदार मात्र त्रस्त झाले आहेत.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 29 April 2020
...अन् ती आग विझवायला आले 30 जवान; पिंपरीत तीन दुकानांचे नुकसान
पिंपरी : पिंपरीतील शगुन चौकात तीन दुकानांना आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. २८) दुपारी बाराच्या सुमारास घडली
पिंपरी : 'या' बहाद्दराने पोलिस वाहनांसाठी काय केले ते एकदा पाहाच...
मोशी : कोरोनाच्या या लढाईमध्ये सध्या पोलिस प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहेत. यामध्ये त्यांना शासनाने पुरविलेल्या सर्वच पोलिस वाहनांचा कोरोनाग्रस्त भागासह सर्वत्र सतत वापर करावा लागत आहे. मात्र वेळेअभावी ही वाहने निर्जंतुकीकरण करणे शक्य होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन भोसरीतील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सत्यम वाॅशिंग सेंटरचे संचालक अरुण कापसे यांनी आपले वाॅशिंग सेंटर पोलिस वाहने निर्जंतुकीकरण करुन देण्यासाठी मोफत खुले केले आहे.
उन्हाळी क्रीडा शिबिरे, स्पर्धांवरही अनिश्चिततेचे सावट
पिंपरी - दरवर्षी उन्हाळ्यात होणाऱ्या विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा प्रशिक्षण यंदाही अनिश्चिततेचे सावट आहे. त्यामुळे, यंदाचा उन्हाळी हंगामालाच पूर्णपणे 'टाळेबंदी' लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सर्दी, खोकला ताप, अंगदुखीच्या औषध विक्रीची द्यावी लागणार माहिती
- मेडीकलमध्ये लागले फलक
- डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री न करण्याचे आदेश
पिंपरी महापालिका कर्मचारी “तिच्या’साठी ठरले देवदूत
नऊ महिण्यांच्या गरोदर महिलेला मिळाली वेळेवर मदत
विद्युत विभागाच्या पथदिवे निगराणी पथकाची समयसूचकता
विद्युत विभागाच्या पथदिवे निगराणी पथकाची समयसूचकता
Subscribe to:
Posts (Atom)