Friday, 8 June 2012

चिंचवडमध्ये पोपटाच्या पिलांची सुटका

चिंचवडमध्ये पोपटाच्या पिलांची सुटका: नागरिक आणि पक्षिमित्रांच्या जागरूकतेमुळे चिंचवडगावात विक्रीसाठी आणलेल्या पोपटांच्या सुमारे २० पिलांची रविवारी सुटका करण्यात आली. कात्रज येथील प्राणीसंग्रहालयात त्या पिलांना दाखल करण्यात आले आहे.

पोलिस ठाण्याशेजारीच 'ओपन बार'

पोलिस ठाण्याशेजारीच 'ओपन बार': पिंपरी -&nbsp शहरातील रस्त्यावर मद्यपींकडून होत असलेल्या त्रासाबाबत पोलिस आयुक्तांकडे ई-मेलद्वारे तक्रार करण्यात आली आहे.

करवाढ नसलेला अर्थसंकल्प

करवाढ नसलेला अर्थसंकल्प: पिंपरी -&nbsp कोणतीही करवाढ नसलेला, जेएनएनयूआरएम योजनेसह 2012-13 या वर्षाचा दोन हजार 857 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (ता.

पोलिसांच्या कारवाईमुळे मोडला उद्योजकांचा 'कणा'

पोलिसांच्या कारवाईमुळे मोडला उद्योजकांचा 'कणा': पिंपरी -&nbsp ग्रामीण पोलिसांनी चाकण औद्योगिक परिसरात गुंडाविरोधात उचललेल्या कारवाईचा परिणाम म्हणून कामगाराचा तुटवडा भासत आहे.

निगडी-भोसरी रस्त्यावरील वेश्या व्यवसायाकडे पोलिसांची डोळेझाक

निगडी-भोसरी रस्त्यावरील वेश्या व्यवसायाकडे पोलिसांची डोळेझाक: शाहूनगर । दि. २६ (वार्ताहर)

निगडी-भोसरी रस्त्यावर केएसबी चौक ते गवळी माथा दरम्यान रात्रीच्या वेळी सर्रास वेश्या व्यवसाय सुरू असतो. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी रात्री ८ ते मध्यरात्रीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा काही तृतीयपंथी उभे असतात. अश्लील चाळे करीत रस्त्याने जाणार्‍या वाहनचालकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या प्रकाराला अनेकजण बळी पडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. निगडी-भोसरी मार्ग रहदारीचा असूनही वेश्याव्यवसायावर कारवाई होत नाही. पोलीस जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. तृतीयपंथीयांबरोबरच गेल्या महिनाभरापासून काही महिलाही या ठिकाणी उभ्या राहात आहेत. औद्योगिक परिसरात काम करणारे बहुतांशी कामगार रात्रपाळी संपवून घरी जाताना त्यांना लुटल्याचे प्रकार या ठिकाणी होत असल्याची तक्रारही कामगारवर्गाकडून केली जात आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने उतार असून झाडी आहे. त्याचा फायदा घेत सर्रासपणे वेश्याव्यवसाय तसेच लुटालुटीचे प्रकार होत आहेत. बेअब्रू होण्याच्या भीतीने तक्रार करण्यास कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे काही कारखानदारांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने कारखानदारही संभ्रमात पडले आहेत. या गंभीर प्रकाराबाबत तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

International exhibition on automotive technologies to be held at Auto Cluster

International exhibition on automotive technologies to be held at Auto Cluster:
Indian Express: The fifth international exhibition on technologies for automotive manufacturing will be held at Auto Cluster in Chinchwad from April 26 to 28. It is dedicated to automotive plant processes and systems. The automotive engineering show will also host the second edition of Excellence awards for innovation and creative automation.
Sameer Khedkar, exhibition director and managing director, Focused Event Management (P) Ltd, said, “Pune is home to some of the largest manufacturers of light, medium, and heavy-duty commercial vehicles, two-wheelers and stationary engines. It has more than 53 large companies with a collective turnover of over US$1,400 million and exports worth over US$235 million. Considering all this, there could be no better location than Pune for the show.” At second edition of the “Excellence awards for innovation and creative automation” on April 27, the awards to be presented are: Ingersoll Rand Energy Efficiency Award, Kennametal Environment Protection Award, Sandvik Coromant Productivity Award, Demag Safety Award and the Emergys Value Improvement Award. ENSPUNE: The fifth international exhibition on technologies for automotive manufacturing will be held at Auto Cluster in Chinchwad from April 26 to 28. It is dedicated to automotive plant processes and systems. The automotive engineering show will also host the second edition of Excellence awards for innovation and creative automation.
Sameer Khedkar, exhibition director and managing director, Focused Event Management (P) Ltd, said, “Pune is home to some of the largest manufacturers of light, medium, and heavy-duty commercial vehicles, two-wheelers and stationary engines. It has more than 53 large companies with a collective turnover of over US$1,400 million and exports worth over US$235 million. Considering all this, there could be no better location than Pune for the show.” At second edition of the “Excellence awards for innovation and creative automation” on April 27, the awards to be presented are: Ingersoll Rand Energy Efficiency Award, Kennametal Environment Protection Award, Sandvik Coromant Productivity Award, Demag Safety Award and the Emergys Value Improvement Award.

PCMC to finally table draft budget finally for approval

PCMC to finally table draft budget finally for approval: The civic administration of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will table its 2012-13 draft budget before the law committee for administrative approval.