MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 15 July 2012
अहो, म्हसे ! नका करू विकासकामांचे हसे
अहो, म्हसे ! नका करू विकासकामांचे हसे: पिंपरी -  अतिक्रमण अथवा अनधिकृत बांधकाम केले, तर प्राधिकरण बंगला किंवा साध्या घरावर बुलडोझर फिरविल्याशिवाय राहत नाही.
रुग्णवाहिकेची खरेदी लांबणीवर
रुग्णवाहिकेची खरेदी लांबणीवर: पिंपरी -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी घेण्यात येणाऱ्या पाच रुग्णवाहिकांना महागाईचा फटका बसला आहे.
Tanker flips, gas leaks on Talegaon-Chakan route
Tanker flips, gas leaks on Talegaon-Chakan route:
PIMPRI:   The traffic on the Talegaon-Chakan Road was paralysed for nearly six hours after a tanker carrying   liquefied petroleum gas turned turtle, leading to gas leakage on Sunday.
Major PCMC buildings not ready to face fire hazards
Major PCMC buildings not ready to face fire hazards: PIMPRI: The inspection of some of the main buildings of the Pimpri Chinchwad Municipal Corporation has revealed that they are not well-equipped with fire fighting machinery.
कारवाईचे प्रकरण मिटविण्यासाठी धावपळ
कारवाईचे प्रकरण मिटविण्यासाठी धावपळ: पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अडीच महिन्यांपूर्वी पिंपळे गुरव येथील नियोजित नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आरक्षणात येत नसतानाही सर्वसामान्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवला होता.
रेडझोनमुळे पिंपरीकरांची अवस्था "जिना यहॉं मरना यहॉं...'
रेडझोनमुळे पिंपरीकरांची अवस्था "जिना यहॉं मरना यहॉं...':
पिंपरी-चिंचवड शहरात रेडझोन, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि पूररेषा याबद्दल दररोज होणारी चर्चा पाहता नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून, या शहरात राहायचे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे भरणार
पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे भरणार: पिंपरी - शिक्षण विभागातील 1989 पासूनची पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील तसेच सर्व शिक्षकांचे पगार दर महिन्याच्या एक तारखेला दिले जातील तसेच इतर मागण्यांची पूर्तता येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासन अधिकारी बाळासाहेब ओव्हाळ यांनी दिले.
Subscribe to:
Posts (Atom)