Friday, 21 September 2012

PMPML to roll out women's special buses on 2 routes

PMPML to roll out women's special buses on 2 routes: Women commuters can look forward to travelling in special buses which the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) is planning to introduce on two routes during peak hours from October 2.


This is PMPML's third attempt to start such a service in the last few years. One of the two routes will be between Nigdi and Swargate and the other route is yet to be finalised. The buses are likely to ply only during peak hours. Pimpri-Chinchwad mayor Mohini Lande said the proposal for starting the women's special buses was discussed at a meeting of the board of directors earlier this month.

4 playgrounds, 17 parks planned in Pimpri-Chinchwad Municipal Corporation area

4 playgrounds, 17 parks planned in Pimpri-Chinchwad Municipal Corporation area: The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) will soon develop 17 gardens and four playgrounds on plots reserved in the development plan.
Speaking to TOI, Yogesh Mhase, chief executive officer, PCNTDA, said, "The plots have been reserved for development works. Their area ranges from 1,100 sq mt to 11,700 sq mt. We have made a provision of Rs 31 crore in the 2012-13 budget. We will be developing 17 gardens and four playgrounds as well as other amenities."

"अपघातमुक्त शहर' संकल्पाचे जोरदार स्वागत

"अपघातमुक्त शहर' संकल्पाचे जोरदार स्वागत: पिंपरी -&nbsp पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर अपघातमुक्‍त करण्याचा संकल्प "सकाळ' माध्यम समूहाने जाहीर केला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा विचार करता ही व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी किमान दोन हजार नवीन बसेस पीएमपीएलच्या ताफ्यात येणे गरजेचे आहे. मात्र, सध्या या संस्थेची आर्थिक स्थिती गंभीर आहे. त्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी "सकाळ'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. लाखो नागरिकांना भेडसावणारा वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे. यामध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, सर्वक्षेत्रातील नागरिक बंधू आणि भगिनींचा समावेश असणार आहे. 

पुणे, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आज जवळपास 60 लाख आहे. वाहनांची संख्या 30 लाखांच्या दरम्यान आहे. केवळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत कमकुवत असल्याने, सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. हीच समस्या मुंबईकरांना भेडसावत नाही. कारण, तिथे "बेस्ट'सारखी अत्यंत कार्यक्षम सेवा उपलब्ध आहे. कोणत्याही बसथांब्यावर मिनिटात प्रवाशांना बस मिळते. त्यामुळे "बेस्ट'ची वाहतूक आदर्श म्हणून ओळखली जाते. तशीच सार्वजनिक वाहतूक सेवा आपण पुणे, पिंपरीत करून "हम भी किसीसे कम नहीं' हे दाखवून देण्याचा सर्वांच्या सहकार्याने आमचा प्रयत्न आहे. 

उठा, सहभागी व्हा! अपघातमुक्त शहरासाठी

उठा, सहभागी व्हा! अपघातमुक्त शहरासाठी: पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणारा प्रश्‍न म्हणजे वाहतूकव्यवस्था, दररोज होणारे अपघात, निष्पाप मुलामुलींचा आणि नागरिकांचा होणारा दुर्दैवी मृत्यू.
उठा, सहभागी व्हा! अपघातमुक्त शहरासाठी

'राष्ट्रवादीला जशास तसे उत्तर देऊ'

'राष्ट्रवादीला जशास तसे उत्तर देऊ': पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे माहिती अधिकारांतर्गत उघडकीस आणणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांच्यावर दबाव आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांमार्फत त्यांना धमकाविण्याचे प्रकार सुरू आहेत.

महापालिका सभेत क्रीडा विभागाचे वाभाडे

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33407&To=7
महापालिका सभेत क्रीडा विभागाचे वाभाडे
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या कारभाराबाबत सर्वपक्षीय सदस्यांनी आज (गुरुवारी) महापालिका सभेत वाभाडे काढले. त्यावर आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनीही क्रीडा विभागाच्या निष्क्रीय कारभाराची भरसभेत प्रांजळ कबुली देत या विभागातील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे जाहीर केले. दोन महिन्यात त्याची चौकशी पूर्ण होईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत साप्ताहिक 'पिंपरी-चिंचवड अंतरंग'ने सर्वप्रथम आवाज उठविला होता.

भोसरी महोत्सवाचे थाटात उद्‌घाटन

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33412&To=1
भोसरी महोत्सवाचे थाटात उद्‌घाटन
ढोलताशांच्या गजरात भव्य शोभायात्रेव्दारे मुली वाचविण्याचा संदेश देत भोसरी कला क्रीडा मंचतर्फे आयोजित सहाव्या भोसरी महोत्सवाचे उद्‌घाटन आज (मंगळवारी) करण्यात आले.