MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 23 October 2012
वाल्हेकरवाडी शाळेसाठी अडीच एकर जागेची मागणी
वाल्हेकरवाडी शाळेसाठी अडीच एकर जागेची मागणी: पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाल्हेकरवाडी शाळेच्या अपुऱ्या जागेमुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विविध समस्या निर्माण झाल्याने या शाळेसाठी प्राधिकरणाने अडीच एकर जागा द्यावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्राधिकरणाकडे एका पत्राद्वारे केली आहे.
दुर्गापूजा आणि कालिपूजा उत्सवास सुरवात
दुर्गापूजा आणि कालिपूजा उत्सवास सुरवात:
पिंपरी - "बंग भारती' या बंगाली भाषकांच्या संस्थेतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे दुर्गापूजा आणि कालिपूजा उत्सव खिंवसरा लॉन्स येथे साजरा करण्यात येत आहे.
पिंपरी शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
पिंपरी शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर:
पिंपरी - पुण्यात झालेल्या बॉंबस्फोटांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मॉल्स, दुकाने, कंपन्या, विविध कार्यालये, सभागृह, मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे आणि दवाखान्यांमध्ये एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ.
न्यायाधीशही करणार बसने प्रवास
न्यायाधीशही करणार बसने प्रवास:
पिंपरी - ""मी "सकाळ'चा नियमित वाचक असून, "पुणे बस डे' उपक्रमात माझा व सहकारी न्यायाधीशांचा, तसेच शहर वकील संघटनेचा सहभाग असेल.
उद्योगनगरीत आता ‘किड्स सिटी’
उद्योगनगरीत आता ‘किड्स सिटी’: शाळा-शाळा किंवा डॉक्टर- डॉक्टर खेळणे हा लहानग्यांचा आवडता खेळ ! आपले आई-वडील ज्या प्रकराचे काम करतात, तोच अनुभव चिमुकल्यांना या वयात घ्यावासा वाटत असतो. त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पिंपरी- चिंचवडमध्ये लवकरच किड्स सिटी साकारली जाणार आहे. त्यामुळे मनोरंजनाबरोबरच मुलांच्या जिज्ञासूवृत्तीला यातून वाव मिळण्यास मदत होणार आहे.
Renovation of Dhaneshwar bridge still a distant dream
Renovation of Dhaneshwar bridge still a distant dream: PCMC fails to start repairs of Dhaneshwar bridge
Masulkar Colony market unused
Masulkar Colony market unused: The vegetable market at Masulkar Colony in Pimpri, which was built ten years back, remains unused.
Subscribe to:
Posts (Atom)