Friday, 23 August 2013

PCMC to launch Facebook page

The Pimpri Chinchwad Municipal Corporation plans to connect with the young generation better by opening its Facebook page on September 2.

'Cool Cab' sets up call centre, website for better services

Now, travelling between Pune and Mumbai will become all the more comfortable with the Mumbai-Pune taxi owners' association setting up a website and booking/call centre in Pune.

19 civic employees have criminal cases against them: PCMC

The Pimpri Chinchwad Municipal Corporation on Thursday admitted that 19 civic officials and employees have had criminal complaints lodged against them.

प्राधिकरणाच्या बैठकीत हेलिपॅडच्या प्रस्तावाला मान्यता

द्रुतगती महामार्गावर तत्काळ वैद्यकीय मदत मिळण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावर हेलिपॅडची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या रस्ते विकास महामंडळाच्या प्रस्तावाला पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत आज बुधवारी) तत्त्वतः मान्यता देण्यात आली.

पिंपरीच्या धर्तीवर ठाण्यात सायन्स पार्क?

ठाण्यामध्ये प्रस्तावित असलेल्या सायन्स पार्कसाठी केंद्रीय अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व राज्य शासनाच्या राजीव गांधी सायन्स व टेक्नॉलॉजी आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सायन्स पार्कला भेट देत माहिती घेतली. याठिकाणी तयार करण्यात आलेल्या ऑटो दालनाचे त्यांनी भरभरुन कौतुक केले. अभियांत्रिकीच्या

गणेश मंडळांना 'एमपीसी न्यूज'चे आवाहन

पिंपरी-चिंचवडचा गणेशोत्सव जागतिक पातळीवर पोहचविण्यासाठी 'एमपीसी न्यूज'च्या वतीने 'आमचे मंडळ, आमचा बाप्पा' या सदराखाली मंडळांच्या उपक्रमांना प्रसिध्दी दिली जाणार आहे. त्यासाठी आपल्या मंडळाची माहिती त्वरित पाठविण्याचे आवाहन संपादक विवेक इनामदार यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड प्लायवूड असोसिएशनची स्थापना

पिंपरी-चिंचवड शहरातील प्लायवूड व्यावसायिकांनी एकत्र येत प्लायवूड अँड लॅमिनेटस् असोसिएशनची स्थापना केली. अध्यक्षपदी चिंचवड येथील गंगाराम पटेल तर सचिवपदी आकुर्डी येथील कीर्तीभाई पटेल यांची निवड करण्यात आली.