Wednesday, 20 November 2013

महावितरणकडून महापालिकेच्या 'सारथी'चे कौतुक

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सेवाक्षेत्रात नवे मापदंड निर्माण झाले आहेत. प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 'सारथी' हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे महावितरणचे पुणे परिमंडळचे मुख्य अभियंता नीळकंठ वाडेकर यांनी नमूद केले आहे.

PCMC's dengue fear comes true at corporator's house

Chhaya Sabale's two sons are undergoing treatment; total cases touch three

PCMC okays Rs10 cr for 26 new BRTS stations

The Pimpri Chinchwad Municipal Corporation’s (PCMC) standing committee on Tuesday approved Rs10 crore for the construction of 26 more bus stations for the Bus Rapid Transit System (BRTS) in the PCMC area.

ठेकेदाराने उपकरणे बदलून दिल्यानंतर अग्निशमन अधिकाऱ्याचे निलंबन रद्द

महापालिकेची धक्कादायक उत्तरे
अग्निशामक अधिकारी पदावर विराजमान झालेल्या किरण गावडे यांनी सन 2000-2001 मध्ये निकृष्ट दर्जाची वाहने आणि साहित्य खरेदी केली. त्यामुळे महापालिकेचे 10 लाख 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणामुळे

अधिका-यांचा आता दक्षिण आफ्रिका दौरा

आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी महापालिका अधिका-यांसाठी सुरू केलेला विदेश दौ-यांचा सिलसिला अद्याप सुरूच आहे. त्याअंतर्गत आता अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी हे दक्षिण आफ्रिका दौ-यावर जात असून त्यांच्या विदेश दौ-यास स्थायी समितीने आज (मंगळवारी) मंजुरी दिली. हे दोन्ही

इंदिरा गांधी यांना महापालिकेची आदरांजली

भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन केले.
महापौर मोहिनी लांडे आणि आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या हस्ते इंदिराजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार

चिंचवडमध्ये रविवारी राज्यस्तरीय महिला पत्रकारांची परिषद

पिंपरी-चिंचवड महिला पत्रकार संघ आणि कोहिनूर ग्रुप यांच्या वतीने येत्या 24 नोव्हेंबर रोजी चिंचवड येथे महिला सुरक्षा' या विषयावर राज्यस्तरीय महिला पत्रकारांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन तर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड