पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट करण्यासाठी शहरातील तब्बल 426 नागरिकांनी यंदा प्रथमच आपल्या परिसरातील कामे ऑनलाईन पध्दतीने सूचविली आहेत. गेल्या वर्षी…
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 18 November 2014
सात महिन्यात करसंकलन विभागाकडून 211 कोटींची वसुली
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व करसंकलन विभागाने चालु आर्थिक वर्षात सात महिन्यात 211 कोटी 61 लाख रुपयांची करवसुली केली आहे.…
दररोज होते ८ वाहनांची चोरी
पिंपरी, चिंचवड, निगडी, खडकी, देहुरोड आदी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या टोळीने वाहन चोरीचे १९ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. या टोळीने २२० सीसी असलेल्या १४ पल्सर चोरल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या प्रकरणी अमित गजानन वानरे (वय २४, रा.
|
चिरीमिरीवर होणार कारवाई
पोलिस ठाण्यांमध्ये पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्यासाठी दिरंगाई तसेच चिरीमीरी घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. परकीय नोंदणी शाखेने थेट पासपोर्ट अर्जदारांकडूनच व्हेरिफिकेशन दरम्यानचे अनुभव ऐकण्यास सुरुवात केल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची पोलखोल होण्यास सुरुवात झाली आहे.
शहरात डेंग्यूचा सातवा बळी
डेंग्यूचे थैमान शहरात सुरू असतानाच आज (सोमवारी) सकाळी एका ज्येष्ठ महिलेचा डेंग्यूने बळी गेला आहे. हा शहरातील चालू वर्षातील डेंग्यूचा…
वाहतुकीची सद्य:स्थिती सांगणारे ‘पुणे ट्रॅफिक अॅप’ आणखी सुस्पष्ट
पुणे वाहतूक पोलिसांनी तयार केलेल्या अॅपचा दररोज अडीच ते तीन लाख नागरिक वापर करीत आहेत. हे अॅप वापरणे अधिकाधिक सोईचे जावे म्हणून अॅपमध्ये आणखी काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
कचरा वेचक कर्मचा-यांचे आमरण उपोषण सुरू...
पगारवाढ, बोनस आणि सेवा-सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी प्राधिकरणातील कचरा गोळा करणा-या गाड्यांवरील वाहनचालक व कर्मचा-यांनी निगडी प्राधिकरणातील डॉ. हेडगेवार भवन समोर…
Subscribe to:
Posts (Atom)