Sunday, 23 August 2015

PCMC to start promotional campaign on BRTS


The PCMC has started work in the BRTS corridors on four roads with a total length of 45km as part of JNNURM with the central government providing 50% funds. The four roads include Pune-Mumbai highway, Sangvi-Kiwale road, Nashik phata-Wakad road ...

PCMC plans to start Pimpri Chinchwad Darshan bus tour


PUNE: Tourists and residents of Pimpri Chinchwad will soon be able to visit tourist sites in the city as part of a one-day PMPML bus tour on the lines of the Pune Darshan trip. The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) plans to hand over two ...

सराईत गुन्हेगार सोन्या काळभोर खंडणीविरोधी पथकाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - खंडणीविरोधी पथकाने केलेल्या विशेष कारवाईत पिंपरी-चिंचवड शहरातील एका सराईत गुन्हेगारास पिस्तुलासह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज…

चिंचवड स्टेशन चौकातील बेशिस्त वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज - चिंचवड स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बेशिस्त वाहतुकीकडे पोलिसांचे होत असलेले दुर्लक्ष आणि…

Saturday, 22 August 2015

The inescapable nightmares of Hinjewadi roads

There are different agencies involved with the maintenance of this stretch, including the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), MIDC, etc. The biggest such distance is from Wakad Naka to Shivaji Chowk, a two-kilometre stretch involving bad ...

सिग्नलची वेळच ठरतेय कर्दनकाळ

अत्यंत वर्दळीच्या पुणे -मुंबई महामार्गाला जोडणारे अंतर्गत रस्ते यामुळे निगडी भक्ती-शक्ती चौकात शहरातील सर्वांत मोठे वाहतूक बेट तयार झाले आहे. सिग्नलचा चुकीचा टायमर, एकाच वेळी चारही बाजूंनी जमा होणारी वाहने यांमुळे वाहनचालक ..

लेटलतिफांमुळे आरटीओ कार्यालयात नागरिकांच्या रांगा

एमपीसी न्यूज - चिखलीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) लेटलतिफ कर्मचा-यांमुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणचे…