Monday, 13 June 2016

वाहनांची तोडफोड, त्रस्त नागरिक उगवते 'भाई' अन् हतबल पोलीस!

पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले तोडफोडीचे सत्र काही केल्या कमी होण्याची चिन्हे नसल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या वाढत्या गुन्हे प्रकारात अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक आहे. तोडफोड करणाऱ्या ...

थेरगावात टोळक्याचा धुमाकूळ; चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या


आकुम्र्डी परिसरात चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याची घटना ताजी असतानाच थेरगावात शुक्रवारी (१० जून) टोळक्याने धुमाकूळ घातला. थेरगावात दोन गटांतील वादातून पंचवीस मोटारींच्या काचा फोडल्याची घटना घडली. त्यामुळे रहिवासी भयभीत ...

सापडले ५५९ बेशिस्त चालक


एक्सप्रेस वेवरील अपघातांचे सत्र थांबविण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पुणे 'आरटीओ'तर्फे तीन पथके, तर पिंपरी-चिंचवड 'आरटीओ'तर्फे तीन पथके तयार करण्यात आली आहेत. 'आरटीओ'च्या अधिकाऱ्यांसोबतच महामार्ग पोलिसांची ...

पिंपरी -चिंचवड शहरातील 17 शाळा अनधिकृत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत एकूण 17 शाळा अनधिकृ असल्याची माहिती महापालिका शिक्षण मंडळाने दिली असून विद्यार्थ्यांच्या पालकांनीही शाळांची…

चर्चेत: गावंडेंच्या आरोपांच्या भडिमाराने खडसेंनी गमावले मंत्रिपद

ही जमीन पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी गावात आहे. २८ एप्रिल २०१६ रोजी खडसेंनी ही जमीन अब्बास रसूलभाई उकानी यांच्याकडून खरेदी केल्याचा आरोप गावंडेंनी केला. ती एमआयडीसीच्या नावे आहे.आरोप सिद्ध करण्यासाठी हेमंत यांनी सरकारी ...

Friday, 10 June 2016

PCMC chief inspects nullah-cleaning work


Dabbu Aswani, chairman of the standing committee, PCMC, said, the civic administration had told us that 80-90% work was complete. "During the meeting, we had demanded that the civic chief take action against the officials if this information is found ...

नेहरूनगर येथे अग्निशामकदलाने वाचवले दुर्मिळ घुबडाचे प्राण

एमपीसी न्यूज - पिंपरीतील नेहरूनगर येथे अग्निशामक दलाच्या जवानांनी कावळ्यापासून एका  घुबडाचे प्राण वाचवले आहे. हे घुबड दुर्मिळ श्रृंगी घुबड…