Summary: "In their appeal, the techies' group has highlighted the impact of the prolonged commute time and the shortcomings in the infrastructure causing the ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 31 July 2017
Over 50,000 Hinjewadi residents start throwing garbage along roads
Pimpri Chinchwad: The Hinjewadi gram panchayat has urged the contractor to start clearing garbage as soon as possible. Heaps of waste have been piling up at various places in Hinjewadi village after the contractor stopped his work for the last three ...

सीसीटिव्ही अभावी विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे?
प्रशासनाची चालढकल : माध्यमिक शाळा “सीसीटीव्ही’पासून वंचित
पिंपरी – विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेच्या तब्बल 88 प्राथमिक शाळाचा परिसर “सीसीटीव्ही’च्या नियंत्रणाखाली घेण्यात आला आहे. मात्र, माध्यमिक विभागाच्या 18 शाळांमध्ये “सीसीटीव्ही’ बसविण्यात शिक्षण विभागाने चालढकल केली आहे. त्यामुळे सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांची सुरक्षितता रामभरोसे आहे.
स्टेशनसाठी सहा कंपन्या
पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या प्राधान्य मार्गावरील नऊ स्टेशनच्या बांधकामासाठी सहा कंपन्या पुढे आल्या असून, येत्या काही दिवसांत स्टेशनच्या बांधकामासाठी पात्र कंपनीची निवड केली जाणार आहे. मेट्रो स्टेशनच्या ...
मेट्रोचे काम सुरू आहे- तिकडे अन् इकडेही
पुणे - पुणेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि बहुचर्चित प्रवासी वाहतूक प्रकल्प ‘पुणे मेट्रो रेल्वे’चे काम सुरू झाले खरे; परंतु या कामाचा वेग किती आहे आणि किती असायला हवा? जर प्रकल्प नियोजनानुसार २०२१ पर्यंत पूर्ण करायचा असेल तर सध्याची गती पुरेशी आहे का? याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे.

निगडी- देहूरोड चौपदरीकरणाचे 'तीनतेरा'
पिंपरी - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील निगडी ते देहूरोड या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. मात्र, वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे.

Subscribe to:
Posts (Atom)