Thursday, 3 August 2017

आता 'सीएम'च पिंपरीचे 'दादा'

पिंपरीः  राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू असतानाही वेळात वेळ काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी (ता.13) पिंपरी-चिंचवडच्या खास दौऱ्यावर येत आहेत. त्यातून त्यांचे राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला व बारामतीनंतर आवडीच्या असलेल्या पिंपरी-चिंचवडवर विशेष लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

नऊ ऑगस्टपासून आठ क्षेत्रीय कार्यालये

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेची आठ क्षेत्रीय कार्यालये सुरू करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात चार निवडणूक प्रभागांचे कामकाज चालणार आहे. ही आठही क्षेत्रीय कार्यालये क्रांतिदिनापासून म्हणजे ९ ऑगस्टपासून अस्तित्वात येणार आहेत. त्यानुसार सर्व विभागांनी कामकाज करावे, असे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहेत.

Armed with RTI, more awareness, better connectivity, Pune's activism more powerful today

In the neighbouring Pimpri-Chinchwad, activist Maruti Bhapkar had to knock on the doors of the High Court after the PCMC refused to get its accounts audited, despite allegations of a Rs 250-crore scam. An irked high court then ordered the audit of all ...

Small industries demand waste plant, drainage lines

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Small Industries Association has urged the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to look into several issues in the industrial area, including construction of a common effluent treatment plant (CEPT), ...

आळंदीतील गॅसवाहिनीला ‘पिंपरी’चा खोडा

रस्ता खोदाई आणि दुरुस्तीचे दर सर्वाधिक
पिंपरी - पाइपलाइनद्वारे आळंदीत गॅस पोचवण्याची योजना ‘एमएनजीएल’ने वर्षभरापूर्वी हाती घेतली होती. खोदाई आणि रस्ता दुरुस्ती संदर्भातील पत्रव्यवहार पिंपरी-चिंचवड महापालिकेबरोबर केला होता. मात्र, त्या दराबाबत महापालिका ठाम असल्याने अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आळंदी गॅसवाहिनी टाकण्यास अडचण निर्माण झाली आहे. या दराबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला असल्याचे ‘एमएनजीएल’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

चापेकर वाड्याचा विस्तार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे वैभव असणाºया चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर वाड्याचा विस्तार करण्यात येणार आहे. तिसºया टप्प्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी वास्तुविशारद आणि प्रकल्प ...

'त्या' झाडांच्या पुनर्रोपणासाठी प्राधिकरणाची जागा

पिंपरी-चिंचवड महापालिकेने जागा दिल्यास त्याठिकाणीही वृक्षलागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असे स्पष्टीकरण महामेट्रो प्रकल्पाचे उपमहाव्यवस्थापक (उद्यान विभाग) भानुदास ...