Pimpri Chinchwad: Many of the seven villages around the city are in favour of being included in the Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) limits for better civic amenities like roads, adequate water supply, hospitals, and gardens. They fear that ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 23 October 2017
पिंपरी-चिंचवडमध्ये डेंगीचे रुग्ण वाढले
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ऑक्टोबर महिन्यातील गेल्या १८ दिवसांत डेंगीचे ९२ रुग्ण आढळले आहेत. सध्या स्वाइन फ्लू कमी झाला असून, डेंगीच्या रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पेशवे पार्कमध्ये उभारणार मेट्रोचे इन्फॉर्मेशन सेंटर
पुणे - शहरातील मेट्रोच्या प्रकल्पांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी गेले सहा महिने महापालिकेची मनधरणी करणाऱ्या ‘महामेट्रो’ला अखेर यश मिळाले आहे. पेशवे पार्कमध्ये मेट्रो इन्फॉर्मेशन सेंटर स्थापन करण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. संभाजी उद्यानाची जागा मात्र त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे आता मंजुरी मिळालेल्या ठिकाणी महामेट्रो किती तत्परतेने हालचाल करते, यावर या सेंटरची उभारणी अवलंबून असेल.
Sunday, 22 October 2017
PCMC to appoint private agency to collect, process construction waste
The agency will get an operational fee from the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) for carting the waste in GPS-fitted vehicles. It will have to use a combination processes like crushing, washing, screening and separation of waste to ensure ...
“बायोमेट्रीक’ हजेरी एकीकडे कामकाज दुसरीकडेच
पिंपरी – महापालिकेतील 81 कारकुनांची मुख्य कारकूनपदी बढती झाली आहे. सर्व कारकून दिलेल्या ठिकाणी रूजू होऊनही शिक्षण मंडळ प्रशासनातील काही कारकून कामाच्या बदलीच्या ठिकाणी नियुक्त झाले नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे काम शिक्षण मंडळात आणि “बायोमेट्रीक’ हजेरी नियुक्तीच्या ठिकाणी सुरू आहे. “माहेरी’ परतल्यासारखे हे कारकून शिक्षण मंडळात नियमबाह्य पद्धतीने वावरत आहेत. या कारकुनांना नक्की पाठबळ कोणाचे याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
Fire engulfs godown near Chakan, nobody injured
Kiran Gawde, the fire officer of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) fire brigade, said, "Two fire engines with around 12-13 personnel were dispatched to the spot after we came to know about the fire. One fire engine each of Pune Municipal ...
Subscribe to:
Posts (Atom)
