Bharipa Bahujan Mahasangh (BBM) leader Prakash Ambedkar has called for Maharashtra bandh tomorrow to protest the state government's "failure" to stop the violence at Bhima Koregaon village in Pune district yesterday.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 2 January 2018
रस्ते खोदाईसाठी महावितरणशी करार करणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) वतीने केबल खोदाईसाठी प्रति मीटरला 2 हजार 350 रुपये सवलत दरामध्ये शुल्क पिंपरी-चिंचवड महापालिका आकारणार आहे. याबाबत नागपूर महापालिकेच्या धर्तीवर महापालिका महावितरण कंपनीसोबत कामासाठी सामंजस्य करार करणार आहे. त्या दृष्टीने महापालिका प्रशासन कार्यवाही करीत आहे.
आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या कार्यालयात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम
अपंग, विधवा, घटस्फोटीत महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या विविध योजनांची प्रकरणे एकाच ठिकाणी तात्काळ मार्गी लावण्यासाठी ५ जानेवारी रोजी पिंपरी येथे ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
निविदा न काढता कोट्यवधीची खरेदी! शिक्षण मंडळात अपहार?
महापालिका शाळांची मागणी नसतानाही त्यांच्याकडून उशिरा मागणीपत्र घेण्यात आली. त्यानूसार शिक्षण मंडळाने सन 2016-17 आर्थिक वर्षांत विविध शैक्षणिक साहित्य खरेदी केली आहे. मात्र, निविदा न काढता कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. त्यामुळे खरेदीत ठराविक पुरवठादारांना ठेका देवून कोट्यवधीचा अपहार झाल्याची चर्चा मंडळात रंगली आहे.
आयटी कंपन्यांत दिवसभर चिंतेचे वातावरण
पुणेः शहराच्या काही भागांमध्ये घडलेल्या तुरळक अनुचित प्रकारांमुळे दिवसभर घबराट आणि अफवा पसरल्याचे चित्र होते. विशेषतः उपनगरांमधील नागरिक आणि आयटी कंपन्यांमध्ये दिवसभर चिंतेचे वातावरण होते.
डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी सरकारने दिली खुशखबर
नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट करणाऱ्यासाठी मोदी सरकारने नव्या वर्षात खूशखबर दिली आहे. डेबिट कार्ड, भीम अॅप किंवा इतर डिजिटल माध्यमातून पेमेंट केल्यास २००० रुपयपर्यंतच्या रकमेवर सरकार कोणतेही चार्जेस नाही घेणार आहे. ही सुविधा १ जानेवारीपासून लागू झाली आहे.
दुर्धर आजारांसाठी पालिकेचा 25 लाखांचा निधी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील हृदयरोग, कर्करोग, किडनी, मेंदूचे आजार, गंभीर अपघातग्रस्त आणि दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)