Monday, 2 April 2018

पिंपरी महापालिकेचा जनसंपर्क आता सोशल मिडियाद्वारे

पिंपरीः आशिया खंडात श्रीमंत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एखाद्या विकास प्रकल्पाची माहिती वा त्याबाबतचा माहितीपट वा लघुपट फेसबुक वा व्हॉटसअपवर आला, तर आता दचकू नका. कारण महापालिकेनेच आता त्यासाठी सोशल मिडियाची मदत घेण्याचे ठरविले आहे. त्याकरिता मे. कंसेप्ट कम्युनिकेशन्स लि. या माध्यम समन्वयक संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यापोटी या संस्थेला 25 लाख रुपये मोजले जाणार आहेत.

Illegal water connections to be regularized till June 30

Pimpri Chinchwad: The civic body will regularize water connections to all illegal buildings till June 30. The state government had issued directives to all municipal corporations to regularize water connections that were set up between April 1, 2012, and December 31, 2015.

No slowdown in Pimpri-Chinchwad, PCMC collects record revenue from building permissions

WHILE the Pune Municipal Corporation has collected only 40 per cent of its target of Rs 1,400 crore from building permission charges by the end of the 2017-2018 financial year, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has not only achieved cent per cent target but even exceeded it by 10 per cent. Collection of a higher amount from building permission charges reflected that there was no slowdown in the realty sector in Pimpri-Chinchwad, said civic officials.

बसमध्ये पाकिटे चोरणारी टोळी जेरबंद

पिंपरी - बसमध्ये चढताना किंवा धावत्या बसमध्ये प्रवाशांच्या गर्दीत पाकिटे चोरणाऱ्या चौघांना सांगवी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. 

शिवसृष्टी उद्यान परिसराची स्वच्छता

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील शिवसृष्टी उद्यानालगत पडलेला कचरा उचलण्याचे व परिसर स्वच्छतेचे काम आरोग्य विभागाकडुन सुरू करण्यात आल्याने नागरीकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे.

उत्पन्नवाढीत बांधकाम अन्‌ मिळकत कर विभाग अव्वल

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नात भर पाडणारे मोजके विभाग सोडले तर अन्य विभागांचा उत्पन्नवाढीत आपेक्षित प्रतिसाद दिसत नाही. सरत्या वर्षात कर संकलन विभागाने उत्पन्नवाढीत 425 कोटींची भर पाडली आहे. तर, बांधकाम विभागाने 452 कोटी उत्पन्न मिळविले आहे. या दोन्ही विभागांनी उत्पन्नवाढीचे वार्षिक उद्दीष्ट पूर्ण केले असून यासह हातभार लावणाऱ्या अन्य विभागांच्या माध्यमातून आजअखेर पालिकेला 2 हजार 563 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

Most PCMC societies not composting ready yet

PIMPRI CHINCHWAD: Starting today, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will not collect wet garbage from the big housing societies that were told to opt composting before April 1. However, most of these societies are not equipped with composting facilities yet.