पिंपरी - तुम्ही जर लोकल किंवा रेल्वेने लोणावळ्याकडे जात असाल तर पिंपरी स्टेशनपासून पुढे तुम्हाला लोहमार्गाच्या दोन्ही बाजूला गर्द हिरवाईचा अनुभव घेता येईल.

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 30 April 2018
PCMC to construct parallel road in Dapodi
Pimpri Chinchwad: Thousands of commuters from Pimpri Chinchwad using the Dapodi-Bopodi road can hope to get rid of the daily traffic congestion as the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will be constructing a parallel road.
Uncovered, haphazardly-placed drains pose a threat to residents
EARLIER this month, a yoga teacher, who was cycling from Gurav Pimple to Durga Tekdi, fell unconscious after her cycle hit a drainage chamber at Morwadi Chowk. She was rushed to the hospital by two passersby, said a member of her family. Her treatment cost about Rs 23,000, the family member added. The drainage chamber was placed in such a way that it did not align with the surface of the road, making the stretch susceptible to accidents. The woman said she did not realise that a drainage chamber would suddenly pop up on a smooth road, a view seconded by many residents.



शासनाची मान्यता नसताना रस्ता रुंदीकरणाचा घाट?
पिंपरी – दापोडीतील महात्मा फुले नगरमधील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणातील बाधितांना महापालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र, या विकास आराखड्याला राज्य सरकारची मान्यता नसल्याने या नोटीसा बेकायदेशीर असून, मुळ मालकांना या प्रक्रियेत सामावून न घेतल्याची तक्रार दापोडीकरांनी केली आहे.
यमुनानगर जलतरण तलावाची अवस्था बिकट
तलावायन भाग – 10
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण तलावांपैकी निगडीतील यमुनानगर येथील मिनाताई ठाकरे जलतरण तलावाची सर्वाधिक दूरवस्था झाली आहे. या तलावातील फरश्या फुटल्या असून बाजुचे कड्डपे तुटले आहेत. जलतरण तलावाची स्वच्छता न केल्याने तळात शेवाळ साचले आहे. तसेच तलाव परिसरात व कार्यालयातील विद्युत व्यवस्थेचीही बोंब झाली आहे. तलावातील स्टीलच्या शिड्या तुटल्या असून स्वच्छतागृहातील शॉवरचीही तोडफोड करण्यात आली आहे.
Maha govt decision to change land tenures: In Pimpri, over 1,000 properties to benefit
More than 1,000 properties in Pimpri Camp are likely to benefit by the state government’s decision to convert land tenures of all such properties from leasehold to freehold. The decision to convert land tenures from leasehold to freehand was taken by the state Cabinet last week, thereby clearing the decks for the redevelopment of such properties.

निवडणुकीतील चित्रीकरण; खर्च साडेसात लाख
महापालिकेची निवडणूक गेल्यावर्षी फेबु्रवारी महिन्यात झाली. त्यास सव्वा वर्षे होत आले आहेत. निवडणूक काळात निवडणूक कार्यालय व सर्वच प्रभागात करण्यात आलेले व्हिडिओ चित्रीकरणाचे बिल मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर आले आहे. त्याचा एकूण खर्च 7 लाख 36 हजार 920 रूपये आहे.

Subscribe to:
Posts (Atom)