एमपीसी न्यूज – लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक कारणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून नागरिकांना प्रवासासाठी ‘डिजिटल पास’ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. डिजिटल पास प्राप्त करण्यासाठी पालिकेच्या ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ या मोबाईल अप्लिकेशनवर ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. हे डिजिटल पास फक्त पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये प्रवास करण्यासाठी आहेत. ही सुविधा सोमवार (दि.11) पासून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोना […]
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 10 May 2020
चऱ्होली, ताम्हाणेवस्ती, काळेवाडी, थेरगाव, रुपीनगरचे टेन्शन कायम ! 10 नवीन रुग्ण सापडले
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील च-होली, रुपीनगर, ताम्हाणेवस्ती, काळेवाडी आणि थेरगावातील 10 जणांचे तर पुण्यातील पण वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या दोघांचे असे 12 जणांचे आज (शनिवारी) सायंकाळी रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, सकाळीच तळवडेतील एका महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे दिवसभरात 13 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 77 झाली आहे. महापालिकेचे […]
चार दिवसांत सुरू होणार पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योग
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील कन्टेन्मेंट झोन नसलेल्या भागातील उद्योग सुरु करण्याबाबत राज्याच्या उद्योग खात्याच्या सचिवांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला चार दिवसांत परवनागी मिळेल. त्यानंतर लगेचच शहरातील कन्टेन्मेंट झोन नसलेल्या भागातील उद्योगांना परवानगी देऊ असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
परप्रांतियांना पाठविण्यासाठी भासणार 24 रेल्वे गाड्यांची गरज
पिंपरी (प्रतिनिधी) – शहरात अडकून पडलेल्या चाकरमान्यांना त्यांच्या गावी पाठविण्याच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे. शहरात खूप मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार आहेत. यापैकी अनेकांनी पोलिसांकडे घरी परत जाण्यासाठी अर्ज केला आहे. परप्रांतियांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी 24 रेल्वे गाड्यांची गरज भासणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 24 रेल्वे गाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत.
कुदळवाडीतून 50 कामगार मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशातील मूळ गावी रवाना
एमपीसी न्यूज : कोरोनामुळे कुदळवाडी चिखली भागात गेल्या दीड महिन्यापासून अडकून पडलेल्या मजुरांना सर्व वाहतूक परवानगी घेऊन शुक्रवारी ( दि. ८) त्यांच्या मध्य प्रदेश आणि उत्तरप्रदेशातील मूळ गावी पाठविण्यात आले. टाळ्यांच्या गजरात या मजूर बांधवांना निरोप देण्यात आला. या कामी आमदार महेश लांडगे, स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी पाठपुरावा केला होता. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ […]
Subscribe to:
Posts (Atom)